Uncategorized

स्वखर्चाने 50 हजारहुन अधिक लोकांना विमा संरक्षण:आ.अमल महाडिक यांचा उपक्रम

August 17, 2016 0

कोल्हापुर : कोल्हापुर दक्षिण मतदार संघाचे आमदार अमल महाडिक यांनी प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ प्रत्येक नागरिकास मिळावा यासाठी मतदार संघातील सुमारे 50 हजारहुन अधिक लोकांना या सुरक्षा विमा योजनेचा लाभ स्वखर्चाने देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 35 […]

Uncategorized

झी मराठीचा यंदाचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार अपंगमित्र नसीमादीदी हुरझूक यांना जाहिर

August 17, 2016 0

मुंबई:समाजासाठी देत असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील काही कर्तृत्ववान महिलांचा तसेच एका सामाजिक संस्थेला दरवर्षी झी मराठीतर्फे उंच माझा झोका पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. कोल्हापूर येथे ‘हेल्पर्स फॉर हॅंडीकॅप’ या संस्थेच्या माध्यमातून अपंगांच्या पुनर्वसनासाठी […]

Uncategorized

सीपीरमधील सी.टी. स्कॅन, ट्रॉमा केअर सेंटरचे काम लवकरच पूर्ण : आ. राजेश क्षीरसागर

August 16, 2016 0

कोल्हापूर:  सी.पी.आर रुग्णालयाचे काम पूर्ण क्षमतेने सुरु होण्याकरिता आवश्यक विभाग तातडीने सुरु करण्याकरिता आवश्यक निधी बाबत संबधित मंत्री महोदायांसह मा. पालकमंत्री यांचे कडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. आज सी.पी.आर […]

Uncategorized

एमआयटी अंतर्गत ‘महर्षि वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस अँड एथिकल मॅनेजमेंट’ची सुरूवात

August 16, 2016 0

पुणे: विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे या संस्थेच्या राजबाग लोणी येथील भारतीय संस्कृती-‘ज्ञान’ दर्शन या शैक्षणिक परिसरातील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या अंतर्गत ‘महर्षि वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस अँड एथिकल मॅनेजमेंट’ची सुरूवात करन्यात आली आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व […]

Uncategorized

हानिकारक खाद्य पदार्थ आणि भाजीपाल्यावर कारवाई करा: जिल्हा पुरवठा अधिकारी

August 16, 2016 0

  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सहाय्य्क जिल्हा पुरवठा अधिकारी अमर वाकडे, ग्राहक हक्क संरक्षण संघटनेचे संजय हुक्केरी, वसंत हेरवाडे, बी.जे.पाटील, सतीश फनसे, जगन्नाथ […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2016 0

कोल्हापूर: भारतीय स्वातंत्र्याचा ६९वा वर्धापनदिन शिवाजी विद्यापीठात आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी ठीक आठ वाजता ध्यजवंदन करण्यात आले. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव […]

Uncategorized

स्वातंत्र्यदिनी कोल्हापूरात पालकमंत्र्यांंच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2016 0

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 69 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास राज्याचे महसूलमंत्री […]

Uncategorized

अप्पर जिल्हाधिकारीपदी नंदकुमार काटकर रुजू

August 12, 2016 0

कोल्हापूर : अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर नुकतेच रुजू झाले आहेत. नंदकुमार काटकर हे मुळचे सातारा जिल्ह्यातील असून त्यांचे शिक्षण कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून बी.एस.सी. ऍ़ग्रीकल्चर, महात्मा […]

Uncategorized

प्रकाशयात्री व्हा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे विद्यार्थ्यांना स्वागतपर संबोधन

August 11, 2016 0

कोल्हापूर: ज्ञानाची आणि विज्ञानाची कास धरून प्रकाशाच्या दिशेचे यात्री व्हा, यश सावलीसारखे तुमच्या पाठीशी राहील. याउलट यशाच्या मागे धावू लागाल, तर ते हुलकावण्याच देत राहील, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज […]

Uncategorized

महाड दुर्घटनेतील एस टी बस अखेर सापडली

August 11, 2016 0

रायगड़:महाड पूल दुर्घटनेत सावित्री नदीत वाहून गेलेली बस तब्बल नऊ दिवसांनंतर सापडली आहे. पुलापासून 200 मीटरच्या परिघात ही बस सापडली आहे. राजापूर -बोरीवली जाणारी एमएच 40-एन 9739  क्रमांकाची ही बस आहे.मुसळधार पावसामुळे सावित्रीला भीषण असा […]

1 14 15 16 17 18 57
error: Content is protected !!