No Picture
Uncategorized

भाजपच्यावतीने काश्मिर मधील जिहादी आतंकवादाचा जाहीर निषेध

July 22, 2016 0

कोल्हापूर : बुरहान वानी या कट्टर जिहादी आतंकवाद्याला आणि देशद्रोह्याला भारतीय लष्कराने ठार केल्याच्या दिवसापासून काश्मीरमध्ये हिंसाचार निर्माण झाला आहे. त्याचबरोबर संपुर्ण देशांत अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपुर्ण घटणेचा निषेध करण्यासाठी व भारतीय […]

Uncategorized

भाजपा कोल्हापूर महानगरतर्फे भव्य रक्तदान शिबीर

July 17, 2016 0

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याची रक्तवाहिणी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सी.पी.आर. ब्लड बॅंकेत सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.  त्यामुळे सी.पी.आर मध्ये होणार्‍या छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया खोळंबल्या असून, रुग्ण रक्ताच्या प्रतिक्षेत आहेत. हा सी.पी.आर.मधील रक्ताचा तुटवडा भरुण काढण्यासाठी पालकमंत्री […]

Uncategorized

कारगिल विजय दिन राष्ट्रीय सण व्हावा:श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

July 16, 2016 0

कोल्हापूर:(राजेंद्र मकोटे)जवानांनी आपले बलिदान देऊन संयमितपणे मिळविलेल्या कारगिल विजयाचा २६ जुलै हा दिवस प्रतिवर्षी राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा अशी अपेक्षा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केली.अभिमानस फौंडेशनच्यावतीने सलाम कारगिल तिरंगी टॅटू आणि सलाम […]

Uncategorized

चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर इरफान खान

July 15, 2016 0

मुंबई :‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाची हवा बॉलिवुडमध्ये आता जोरातच पसरली आहे. या मंचावर आजवर जॉन अब्राहम, सोनम कपूर, बॉलिवुड किंग शाहरूख खान, आणि दबंग खान सलमान खान सारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावल्यानंतर या यादीत आता आणखी एका गुणवान […]

Uncategorized

भक्तीचा महासागर;हजारो भाविकांनी घेतले नंदवाळच्या विठ्ठलाचे दर्शन

July 15, 2016 0

कोल्हापुर : प्रती पंढरपुर म्हणजेच नंदवाळ या ठिकाणी आषाढ़ी एकादशी निमित्त लाखो वारकरी यांनी घेतले विठ्ठल रखुमाई चे दर्शन. दिडी दरम्यान पुईखडी येथे माऊलीचा विसावा आणि नयनमनोहर रिंगण सोहळा पार पडला . यवर्षीही कोल्हापूरच्या दानशुर […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठाचा सातत्याने पाठपुराव्यामुळे एम.फील./पीएच.डी.साठी युजीसीची नवी अधिसूचना जारी

July 14, 2016 0

कोल्हापूर,: एम.फील./पीएच.डी.साठी मार्गदर्शकांना मान्यता देण्यासाठीची विद्यापीठ अनुदान आयोगाची (युजीसी) नवी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. युजीसीने गतवर्षी केवळ पदव्युत्तर संस्थांमधील नियमित शिक्षकांनाच मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतल्याने महाविद्यालय स्तरावरील मार्गदर्शकांची तसेच संशोधक विद्यार्थ्यांची मोठी अडचण […]

Uncategorized

खुलता कळी खुलेना झी मराठीची नवी मालिका

July 14, 2016 0

मुंबई :प्रेमात व्यक्त होणं ही त्या नात्याची गरज असते कारण या व्यक्त होण्यातूनच ते नातं अधिक फुलत जातं आणि घट्ट होतं. पण व्यक्त होतं तेच प्रेम असतं का ?कारण एकदा प्रेमात व्यक्त झालं की एक नातं […]

Uncategorized

मराठा समाजाला अल्पसंख्याक म्हणून सवलती मागण्याची वेळ येऊ देणार नाही : मराठा गोलमेज परिषदेत यल्गार

July 14, 2016 0

कोल्हापूर :गेल्या २ वर्षात परप्रांतीय लोकांचा ओढा महाराष्ट्रात वाढलेला आहे.ते लोक आपल्या जमिनी कवडी मोलाने घेतात आणि आपले साम्राज्य वाढविताना दिसतात पण याला सर्व गोष्टींना आपणही तेवढेच जबाबदार आहोत.हे असेच चालू राहिले तर मराठा समाजावर […]

Uncategorized

एनडीआरएफ जवानांनी अनेकांना पुरातुन बाहेर काढले

July 13, 2016 0

एनडीआरएफ जवानांनी अनेकांना पुरातुन बाहेर काढले कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या जवळपास 280 हून अधिक कुटुंबातील जवळपास 1400 लोकांना प्रशासन आणि एनडीआरएफ जवानांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. […]

Uncategorized

शहरातील 59 कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

July 13, 2016 0

कोल्हापूर : गेल्या चार दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्याने पंचगंगा नदीची पाण्याची पातळी 45 फुट 6 इंच गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागामध्ये पुराचे पाणी गेल्याने तेथील लोकांना महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत […]

1 19 20 21 22 23 57
error: Content is protected !!