इंदुमती गर्ल्स हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळली
कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिर परिसरातील इंदुमती गर्ल्स हायस्कुलची संरक्षण भिंत कोसळली पार्किंग मध्ये लावलेल्या 20 गाड्यांचा चुराडा झाला. आज सकाळ पासून जोरदार पाऊस पडल्याने ही भिंत कोसळली. सुरक्षा व्यवस्था लगेच घटनास्थळी पोहचली.