यंदा पीक कर्जवाटपाचे 2688 कोटीचे उद्दिष्ट:जिल्हाधिकारी
कोल्हापूर : जिल्ह्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना बँकांमार्फत 2688 कोटी रुपयांचे पीक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट शासनाने कोल्हापूर जिल्ह्यास दिले असून पीक कर्ज वाटपापासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही या दृष्टीने सर्व बँकांनी आणि शासकीय […]