Uncategorized

गाभण शेळी बळी प्रथा बंद; इचलकरंजीमधील क्रांतिकारी निर्णय

April 18, 2016 0

इचलकरंजी: लाखे नगर येथील संपतराव जावळे यांचे उपस्थीत पुढाकाराने एक महत्वपूर्ण क्रांतीकारी निर्णय घेणेत आला  दि. 17/4/2016 रविवार रोजी स्ंपतराव जावळे व धनपाल जावळे(पुजारी) यांच्या भावकिची मिटींग झाली यामध्ये पांढर या देवीला पोटामध्ये 1,2 पिले […]

Uncategorized

साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना धमकीचे पत्र

April 18, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूरचे साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई यांना  पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.सनातन धर्माला परंपरेला पुरोहिताना विरोध करू नका तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय चौथ्या गोळीवर तुमचे नाव नको नशिबाने एक देसाई वाचली […]

Uncategorized

जिल्हयात येत्या 1 जुलै रोजी 10 ते 12 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन:जिल्हाधिकारी

April 16, 2016 0

कोल्हापूर : येत्या पावसाळयातील  1 जुलै रोजी एकाच दिवशी जिल्हयात 10 ते 12 लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे बोलतांना दिली. येत्या 1 जुलै 2016 रोजी राज्यात […]

Uncategorized

तृप्ती देसाई मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल

April 16, 2016 0

कोल्हापूर: तृप्ती देसाई यांना मारहाण प्रकरणी सात जणावर गुन्हे दाखल करण्यात आले.यात 5 श्री पूजकांचा समावेश आहे.यामधे केदार मुनीश्वर शिरीष मुनीश्वर चैतन्य अष्टेकर निखिल शानभाग या श्री पूजकासह जयकुमार शिंदे आणि किसन कल्याणकर या राष्ट्रवादी […]

Uncategorized

मैत्री चषक तायक्वांदो स्पर्धेत जेएसटीएआरसीचे घवघवीत यश

April 16, 2016 0

कोल्हापूर : मुंबई येथील वेदांत तायक्वांदो अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या ५ व्या मैत्री चषक स्पर्धेत कोल्हापुरातील जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर(जेएसटीएआरसी) ने ८ सुवर्णपदक,८ रौप्यपदक आणि ३ कास्यपदक मिळवत घवघवीत यश संपादन केले.दिनांक १४ […]

Uncategorized

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सैराट येत्या 29 एप्रिलला प्रदर्शित

April 16, 2016 0

कोल्हापूर : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आणि अंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून आपला वेगळा ठसा उमटवणारा सैराट हा आणखी एक समाजातील दाहक वास्तवाचा अनुभव मांडणारा चित्रपट येत्या 29 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओ निर्मित आणि फँड्री […]

Uncategorized

इंटिग्रेटेड लेगसी बँडचे अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते उद्घाटन

April 16, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सहा कलाकारांनी कोल्हापूरचे नाव जगात पोहचेल अशीच कामगिरी केली आहे.या सहा अवलीयानी इंटिग्रेटेड लेगसी या नावाच्या बँडचे नुकतेच सुप्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या बँडचे उद्घाटन करताना मला अतिशय […]

Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे गावात भव्य स्मारक उभारणार: मुख्यमंत्री

April 14, 2016 0

मुंबई:समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळेल अशी व्यवस्था निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. त्यांच्या विचारांमुळे आजही देश एकसंध आहे. बाबासाहेबांच्या आंबडवे गावात होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करुन स्मारक उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र […]

Uncategorized

तीव्र विरोध पण तृप्ती देसाई यांनी घेतले दर्शन

April 14, 2016 0

कोल्हापूर :कोल्हापुरात विजयी रली काढण्याचा प्रयत्नात असलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी जमावबंदी आदेशानुसार कारवाई करून ताब्यात घेतले आहे यावेळी भूमाता ब्रिगेड यांनी पोलिसमध्ये धक्काबुक्की झाली तर गाभार्यात प्रवेश करतानाही प्रचंड रोषाचा सामना करत […]

1 32 33 34 35 36 57
error: Content is protected !!