Uncategorized

११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर छगन भुजबळांना अटक

March 14, 2016 0

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून अटक करण्यात आली आहे. त्यांना उद्या सेशन्स कोर्टात हजर करण्यात येणार आहे.भुजबळ […]

Uncategorized

नॅशनल ब्लॅक पँथरच्या पाठपुराव्यामुळे कोडोली हौसिंग सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त

March 14, 2016 0

कोल्हापूर: कोडोली को-ऑप. हौसिंग सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करून सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या ८ ते १० वर्षात पन्हाळा येथील या सोसायटीत हजारो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.सोसायटीचे आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे ऑडीट झालेले नाही.संस्थेतील चेअरमन,सचिव […]

Uncategorized

नवलेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

March 14, 2016 0

कोल्हापुर :शिवाजी विद्यापीठाचा विदेशी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई अशी संयुक्तपणे ‘नवलेखक (कथा) कार्यशाळा‘आयोजित केली आहे. या कार्यशाळेमध्ये कथालेखनासंदर्भात विविधांगी मार्गदर्शन केले जाणार आहे. समकालीन साहित्य आणि कथा, समकालीन कथा, कथेची निर्मिती प्रक्रिया, कथेची प्रयोगशीलता याबरोबरच […]

Uncategorized

दुष्काळावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर काम करा: रावते

March 13, 2016 0

नांदेड : दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी जनतेत जाऊन संवाद साधा. निसर्गाच्या प्रकोपावर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासन जनतेच्यासोबत असल्याचा विश्वास द्या. त्यासाठी युद्धपातळीवर काम करा, असे निर्देश राज्याचे परिवहन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी […]

Uncategorized

बी.टी. कापूस बियाण्यांच्या दरात केंद्र शासनाकडून कपात

March 12, 2016 0

मुंबई : केंद्र शासनाने बी.टी.कापूस बियाणाचे दर कमी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी कपात होणार असल्याची माहिती कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधानसभेत व विधानपरिषदेत एका निवेदनाद्वारे दिली. केंद्र शासनाने बी.टी.बोलगार्ड- 1 चे दर रुपये […]

Uncategorized

घरफोडया करणाऱ्या चोरास अटक

March 11, 2016 0

कोल्हापूर : सुभाष नगर येथील साई मंदीरसमोर राहणाऱ्या शकुंतला व्हटकर (वय 60)यांच्या घरी  26 जानेवारी रोजी कुलुप तोडून बॅग मधील सुमारे 3 लाख 33 हजार रुपयांचे दागिने चोरिस गेले. चोरी झाल्यापासून शेजारील जावेद अस्लम शेख […]

Uncategorized

महापालिकेचा 2016_17 चा अर्थसंकल्प सादर

March 11, 2016 0

  कोल्हापूर:  प्राथमिक शिक्षण मंडळ, महानगरपालिका, कोल्हापूर सन 2015-2016 चे सुधारित व सन 2016 -2017 चे नवीन अंदाजपत्रक कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूरचे मा. आयुक्त, पी. शिवशंकर तसेच प्राथमिक शिक्षण मंडळ, महानगरपालिका, कोल्हापूरच्या प्र. प्रशासनाधिकारी सौ. प्रतिभा […]

No Picture
Uncategorized

शिवाजी विद्यापीठाचे दोन महत्त्वपूर्ण करार

March 10, 2016 0

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांचा ठरला. विद्यापीठाने आज दक्षिण कोरिया येथील चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठ आणि धातू तंत्र प्रबोधिनी, कोल्हापूर या दोन महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य करार केले. शिवाजी विद्यापीठाचा विद्यापीठ-उद्योग समन्वय […]

Uncategorized

सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबध्द: राज्यपाल

March 10, 2016 0

  मुंबई : जनतेच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी शासन कटिबध्द असून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये लोकाभिमुख निर्णयांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी […]

Uncategorized

किरकोळ वादावादीतून एकाचा मृत्यू

March 10, 2016 0

कोल्हापूर : किरकोळ वादावादीतून  मारहाण झालेल्या अजित विजय पाटील(वय 34 रा. राजरामपुरी, दौलात्नगर) येथील सेंटरिंग कामगारचा मृत्यु झाला.आरोपी राजश्री हळदकर आणि तिचा भाऊ संजय सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजश्री आणि मयत पाटील शेजारी […]

1 39 40 41 42 43 57
error: Content is protected !!