Uncategorized

उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते वृक्षमित्र भैया घोरपडे यांचे निधन

February 7, 2016 0

कोल्हापूर :कोल्हापूर येथील सामाजिक कार्य कर्ते व अर्थमुव्हर्स असोसिएशनचे संस्थापक सुनिल आनंदराव ऊर्फ भैय्या घोरपडे घोरपडे यांचे आज सकाळी जोतिबा डोंगरावर फिरायला गेले असताना 7 वाजता हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.ते 54 वर्षाचे होते.बुलडोझर व्यवसायासह […]

Uncategorized

कायदा, सुव्यवस्था व न्यायपालिकेचे महत्व अनन्यसाधारण:मुख्यमंत्री

February 7, 2016 0

कोल्हापूर : जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून भारत देश पुढे येत आहे. यासाठी गुंतवणूक, उद्योग आणि रोजगार निर्मितीही तितकीच महत्वाची आहे. यासाठी कायदा व सुव्यवस्था आणि न्यायाचं राज्य अशी व्यवस्था स्थापन करण्यात न्यायपालिकेचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे […]

Uncategorized

कोल्हापूरसाठी राज्यसरकार नेहमीच कटिबध्द : मुख्यमंत्री

February 7, 2016 0

कोल्हापूर : कोल्हापूरचे प्रश्न आणि कोल्हापूरसाठी राज्यसरकार नेहमीच कटीबद्ध आहे.विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर टोलमुक्त करण्याचे वचन दिले होते. ते पूर्ण केले.सत्कार्य केल्याशिवाय सत्कार स्विकारणार नाही असे तत्व आहे. टोलमुक्त कोल्हापूर हा विजय कोल्हापूरच्या जनतेचा आहे.माझ्या मंत्रीमंडळात […]

Uncategorized

रोटरी क्लब ऑफ सनराईजचा राज्यस्तरीय पुरस्कार गाताडे मतिमंद विद्यालयास

February 6, 2016 0

कोल्हापूर :मानवतावादी भूमिकेतून मतिमंद विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक सुविधे बरोबरच, कौशल्य विकास साधणाऱ्या भौतिक सुविधा देऊन मतिमंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी अपवादात्मक योगदान दिल्याबद्दल स्व. गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी मतिमंद विद्यालय,कागल या शाळेस […]

Uncategorized

घरफाळा थकबाकीप्रकरणी लोटस हॉस्पीटल सील

February 5, 2016 0

कोल्हापूर:घरफाळा थकबाकी प्रकरणी आज गंगावेश येथील लोटस हॉस्पीटल सील करण्यात आले. लोटस हॉस्पीटल यांचे रु.1 कोटी 19 लाखाचे थकबाकीबाबत मा.आयुक्तसाो यांचेसमोर सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीमध्ये त्यांना घरफाळा भरणेसाठी 15 दिवसाची मुदत दिलेली होती. […]

Uncategorized

प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठात प्रारंभ

February 5, 2016 0

कोल्हापूर : प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असून त्याअंतर्गत युवक-युवतींसाठी अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. याचा मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा, असे आवाहन राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार […]

Uncategorized

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी मुरलीधर जाधव

February 5, 2016 0

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे 39 वे सभापती म्हणून मुरलीधर पांडूरंग जाधव, परिवहन समिती सभापतीपदी लाला शिवाजी भोसले, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ.वृषाली दुर्वास कदम, उपसभापतीपदी सौ.वहिदा फिरोज सौदागर यांची निवड आज महापालिकेच्या छ.ताराराणी […]

Uncategorized

मातोश्री वरून आदेश आल्याने तटस्थ राहण्याचा निर्णय -दूधवाडकर

February 5, 2016 0

कोल्हापूर- महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीत शिवसेनेने घेतलेली तटस्थ राहण्याची भूमिका हि मातोश्री वरून आलेल्या आदेशानुसारच घेतली आहे. महापालिका निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून शिवसेना हि भाजप सोबत नव्हती. त्यामुळे सभापती निवडीत भाजप- ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना मतदान […]

Uncategorized

कोल्हापुरतील टोल नाके बंदची अधिसूचना जारी

February 5, 2016 0

कोल्हापूर : अनेक वर्ष राखडलेला कोल्हापूरमधल्या बहुचर्चित टोल विषयावर अखेर सात वर्षांनी पडदा पडला. कोल्हापूरमधील 9 टोल नाके बंद करण्यात आल्याची अधिसूचना आज नगरविकास मंत्रालयाने काढल्याची माहिती दिल्याचे  सार्वजनिक बांधकाम मंत्री  व पालक मंत्री  चंद्रकांतदादा […]

Uncategorized

संभाजी ब्रिगेडच्या शिवदिनदर्शिकेचे प्रकाशन

February 5, 2016 0

कोल्हापूर : शिवरायांचे वर्षातील ३६५ दिवसांचे महत्व लोकांना समजण्यासाठी आणि शिवरायांचे शिवचरित्र त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवदिनदर्शिकेची निर्मिती केली आहे असे प्रतिपादन इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केले.या शिवदिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज पार […]

1 47 48 49 50 51 57
error: Content is protected !!