अंबाबाई मंदिराचे प्राचीन वैभव टिकले पाहिजे – आ. राम कदम
कोल्हापूर :अंबाबाई मंदिराचे प्राचीन वैभव टिकले पाहिजे अशा मागणीचे निवेदन आज देवस्थान समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना आमदार राम कदम यांनी दिले. मी एक भाविक आहे.लाडु प्रसाद तसेच मंदिरास दिलेला रंग यबाबत साशंकता […]