पती-पत्नीच्या नात्यावर वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा ‘अनुराग’ ११ मार्चला प्रदर्शित
कोल्हापूर : पती-पत्नीच्या नात्यावर वेगळ्या पद्धतीने भाष्य करणारा ‘अनुराग’ हा मराठी चित्रपट ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लग्नानंतर अनेक वर्षांनी छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात दुरावा येत जातो आणि त्यांच्या नात्यात घुसमट निर्माण होऊ लागते.त्यावर […]