सर्किट बेंच प्रकरणी शिवसेना आग्रही आहे: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे
मुंबई: कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्विय सहाय्यक राहुल बंदोड़े ,संपर्क प्रमुख अरूभाई दुधवाडकर यांचे समवेत खंडपीठ कृती समितीने शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांची आज सकाळी 12.00 वाजता […]