कोल्हापूर: मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने अत्यंत दर्जेदार सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय विद्यापीठ महासंघाच्या वतीने मुंबईविद्यापीठात १० व ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीयआंतरविद्यापीठीय कव्वाली स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश व महाराष्ट्रया राज्यांतील एकूण दहा विद्यापीठांचे संघ सहभागीझाले. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळविला. आकर्षक चषक, प्रशस्तिपत्रक व रोखपंचवीस हजार रुपये असा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. शिवाजी विद्यापीठ […]