Uncategorized

शाहू समाधीस्थळ- मेघडंबरीची महापौरांकडून पाहणी

September 26, 2017 0

कोल्हापूर :- कोल्हापूर महापालिकेच्यावतीने सी वॉर्ड सि.स.नं.2948 नर्सरी बाग येथे राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळ विकसीत करण्यात येत आहे. समाधीच्या मेघडंबरीच्या कामाची आज बापट कॅम्प येथे महापौर सौ.हसिना फरास यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यासमवेत पाहणी केली. […]

Uncategorized

शारदीय नवरात्र उत्सव निमित्ताने आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीने होमहवन

September 25, 2017 0

कोल्हापूर :शारदीय नवरात्र उत्सव यानिमित्ताने द आर्ट ऑफ लिव्हिंग च्या वतीने होम आणि हवन यांचे आयोजन केले जाते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर यादरम्यान या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अशी माहिती […]

Uncategorized

कोल्हापूर ते शिर्डी नवीन रेल्वे दर बुधवारी धावणार

September 23, 2017 0

कोल्हापूर: गेली तीन वर्ष पाठपुरावा केल्यामुळे नवरात्रीच्या मुहूर्तावर कोल्हापूर ते साईनगर म्हणजेच कोल्हापूर ते शिर्डी अशा नवीन रेल्वे मार्गाला नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. रेल्वे सुरुवातीला आठवड्यातून एकदा म्हणजे बुधवारी धावणार आहे. शुक्रवारी पुणे येथे मध्य […]

Uncategorized

दरवाढीविरोधात शिवसेनेची तीव्र निदर्शने

September 23, 2017 0

कोल्हापूर: गेल्या काही दिवसात केंद्र शासनाने पेट्रोल, डीझेल, गॅस सह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये केलेल्या भरमसाठ दरवाढीमुळे जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, दरवाढीबाबत जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील […]

Uncategorized

छंद प्रितीचा चित्रपटात दिसणार सुबोधचा नवा अंदाज!

September 23, 2017 0

हृदयांतर’, ‘तुला कळणार नाही’ अशा दरमाही एका पेक्षा एक दमदार चित्रपटांतून आपले मनोरंजन करणारे आणि सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावे आता लवकरच ‘प्रेमला पिक्चर्स’निर्मित ‘छंद […]

Uncategorized

भविष्याची ऐशी तैशी द प्रेडिक्शन” ६ ऑक्टोबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रात

September 23, 2017 0

रोज सकाळी पेपर वाचताना सहज आपले लक्ष्य, आजचा दिवस कसा जाईल, आजचे भविष्य.. ह्या सदरांकडे जातेच. भविष्याबद्दल कुतूहल सगळ्यांनाच असते. विश्वास असो वा नसो पण सगळेच ह्या सदरावर नजर फिरवितात. प्रिया, मेघा, निशी तीन मैत्रिणी. […]

Uncategorized

मंदिरावरील रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरेल: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

September 21, 2017 0

कोल्हापूर : सर्व धार्मिक स्थळांचा विकास करुन पर्यटन विकासासाठी शासन प्रयत्नशिल आहे. करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरास केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसरातील वातावरणाची प्रसन्नता वाढून पर्यटकांचा ओघ वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी […]

Uncategorized

सरोजिनी दामोदर फौंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना विद्याधन शिष्यवृत्ती

September 21, 2017 0

कोल्हापूर: इन्फोसिसचे सह संस्थापक एस.डी.शिबुलाल आणि श्रीमती कुमारी शिबुलाल स्थापित सरोजिनी दामोदर फौंडेशनच्यावतीने १० वी मध्ये ९० टक्के आणि १२ वी मध्ये ८० टक्के तसेच दिव्यांगांसाठी १० आणि १२ वी मध्ये ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या […]

Uncategorized

सर्जिकल सोसायटीच्यावतीने शल्यचिकित्सकांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

September 21, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूर सर्जिकल सोसायटी आणि डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २३ आणि २४ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय ग्रामीण शल्यचिकित्सक यांची कार्यशाळा डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज येथे होणार आहे.या कार्यशाळेत २०० हून अधिक शल्यचिकित्सक सहभागी […]

Uncategorized

ठाणेकरांनी मंदिर प्रवेश केल्यास पुजारी हटाव संघर्ष समितीतर्फे सर्जिकल स्ट्राईक

September 21, 2017 0

पुजारी अजित ठाणेकर आणि बाबुराव ठाणेकर यांनी नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा केल्यास अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीतर्फे सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना विरोध करू असा इशारा अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने पत्रकार बैठक […]

1 11 12 13 14 15 64
error: Content is protected !!