स्वखर्चातून छ.संभाजी महाराजांचा पुतळा साकारु :आ.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व […]