निवासी डॉक्टरांशी सकारात्मक चर्चा केल्याने संप मागे
मुंबई – राज्यात निवासी डॉक्टरांनी गेल्या ३ दिवसांपासून संप चालू केला आहे. २२ मार्चला निवासी डॉक्टरांच्या मागण्यांविषयी सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून आज रात्री ८ वाजल्यापासून निवासी डॉक्टर कामावर उपस्थित रहाण्याविषयी त्यांनी आश्वासन दिले […]