Uncategorized

लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयानेच उत्कृष्ट कामगिरी:विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम

March 19, 2017 0

कोल्हापूर  : लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात समन्वय चांगला असेल तर उत्कृष्ट कामगिरी होऊ शकते याचे उत्कृष्ट उदाहरण कोल्हापूर जिल्हा आहे. या समन्वयामुळेच कोल्हापूर जिल्हा निर्मल ग्राम उपक्रमात देशात पहिला तर मानव विकास निर्देशांकात ग्रामिण भागात […]

Uncategorized

पुढचं पाऊल’च्या सरदेशमुखांची कोण होणार सून नंबर १ ?

March 18, 2017 0

मुंबई:गेली पाच वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्टार प्रवाहच्या पुढचे पाऊल या मालिकेने आता नवे वळण घेतले आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता प्राईम टाईमची सुरवात करणाऱ्या या मालिकेत अक्कासाहेबांच्या घरात आधुनिक विचारांचा पुरस्कार करणारी सायली […]

Uncategorized

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमधील प्रमुख अडथळा दूर

March 17, 2017 0

कोल्हापूर : महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियोजन मंडळाची ९४ वी बैठक आज आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अमल महाडिक यांनी मा जलसंपदा मंत्री ना गिरीष महाजन सो यांच्या अध्यक्षते खाली व […]

Uncategorized

पाणीपट्टी थकबाकीदारांवरमहानगरपालिकेची धडक मोहिम

March 16, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहर पाणीपुरवठा विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुलकरणेची मोहिमेअंतर्गत 04 ते 16 मार्च2017 या कालावधीत सुमारे 139थकबाकीदारांवर कारवाई करुन रक्कम रु.37,30,724/- इतकी थकबाकी वसुलीकरण्यात आली. याकामी ई वॉर्ड भागातीलकसबा बावडा, उलपे मळा, वाडकर गल्ली,कागलवाडी, […]

Uncategorized

डॉ. किरवलेंप्रमाणे कॉ. पानसरे यांचा खून आर्थिक माध्यमातून झाला का याचा तपास करा: हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

March 16, 2017 0

कोल्हापूर – शुक्रवार, ३ मार्च २०१७ या दिवशी पुरोगामी विचारसरणीचे नेते डॉ. कृष्णात किरवले यांची हत्या झाली. त्यांचे शेजारी प्रीतम गणपत पाटील यांनी डॉ. किरवले यांची हत्या केल्याचे, तसेच प्रीतम पाटील यांनी पोलीस तपासात स्वत: […]

No Picture
Uncategorized

श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थान विकास योजनेसाठी २५ कोटी निधी मंजुरीबद्दल नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचे अभिनंदन

March 16, 2017 0

कोल्हापूर:  कोल्हापूर जिल्ह्यातील वाडीरत्नागिरी येथील महाराष्ट्रात तसेच देशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र   जोतिबा देवस्थान विकास योजनेसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजुरीवर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार यांच्या […]

Uncategorized

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिले मेंदूशस्त्रक्रीयेचे अत्याधुनिक न्युरोमॉनिटर मशिन रुग्णांसाठी उपलब्ध

March 15, 2017 0

कोल्हापूर: श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ संचालित सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मधील न्युरोसर्जरी विभागात मेंदू शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे नवीन अत्याधुनिक न्युरोमॉनीटर हे मशिन रुग्णांसाठी उपलब्ध झालेले आहे.पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिले मशिन येथे दाखल […]

No Picture
Uncategorized

महिला सबलीकरणाची खऱ्या अर्थाने सुरुवात :पालकमंत्री

March 15, 2017 0

कोल्हापूर:पंचायत समिती सभापती निवडीमध्ये भारतीय जनता पक्षाने दोन्ही जागांवरती सभापती म्हणून महिलांना संधी देऊन खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणाची कृती अमलात आणली आहे. गडहिंग्लज येथे ओ . बी. सी खुल्या गटातून सौ.जयश्री तेली यांना संधी दिली […]

Uncategorized

चला हवा येऊ द्याच्या मंचावर आमिर खान

March 15, 2017 0

मुंबई“महाराष्ट्रातील जनता कोणत्याही संकटाचा सामना खंबिरपणे करते. येथील प्रत्येक गावात आणि गावकऱ्यांत कठीण परिस्थितीशी लढण्याची ताकद आहे आणि यामुळेच दुष्काळाच्या संकटावरसुद्धा हे गावकरी एकत्र येऊन मात करतील” असा विश्वास हिंदी चित्रपटसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख […]

Uncategorized

देशाच्या सर्वांगिण विकासासाठी रोखरहित व्यवहार अनिवार्य: संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

March 15, 2017 0

कोल्हापूर  : देशाच्या सर्वांगिण विकासासाठी रोखरहित व्यवहार स्वीकारणे अनिवार्य असून सर्वानीच रोखरहित व्यवहार करण्यात सक्रिय सहभागी होवून राष्ट्र उभारणीच्या कार्याला हातभार लावावा, असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. कॅशलेस व्यवहाराबाबत जागरुकता […]

1 51 52 53 54 55 64
error: Content is protected !!