Uncategorized

‘पद्मावती’ चित्रपटाचा कोल्हापुरात पब्लिसिटी स्टंट

March 15, 2017 0

कोल्हापूर : पन्हाळा येथील मसाई पठारावर संजय लिला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. चित्रपटाचा सेट पेट्रोल बॉम्ब टाकून पेटवून दिला असल्याचे माहिती पुढे येत आहे. कोल्हापुरचे नाव मोठे व्हावे, संजय लिला भन्साळी सारख्या […]

Uncategorized

युवा सेनेच्यावतीने भव्य ‘वाजवेल तो गाजवेल’ ढोल-ताशा स्पर्धांचे आयोजन

March 15, 2017 0

कोल्हापूर:हिंदु नववर्ष आरंभानिमित्त गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच भव्य वाजवेल तो गाजवेल या ढोल आणि ताशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या २८ तारखेला दुपारी ४ वाजता शाहू खासबाग मैदान येथे या स्पर्धांना प्रारंभ होणार असून […]

Uncategorized

लष्करी व शासकीय इतमामात शहीद महादेव तुपारे यांना अखेरचा निरोप

March 12, 2017 0

कोल्हापूर : अमर रहे… अमर रहे, शहीद जवान महादेव तुपारे अमर रहे.. भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम, वंदे्मातरम अशा गगनभेदी घोषणांनी व साश्रुपूर्ण नयनांनी हजारोंच्या उपस्थितीत शहीद जवान महोदव तुपारे यांना चंदगड […]

Uncategorized

कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्त्रीयांचा पुढाकार महत्वाचा: पालकमंत्री

March 11, 2017 0

कोल्हापूर : स्त्री व पुरुष अशा दोघांनाही कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचवावा यासाठी प्रयत्न करावेत. नारी शक्तीने त्यासाठी पुढे यावे; कष्ट करावे; असे आवाहन करुन प्रत्येकाच्या हाता काम देण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी रोजगार स्वयंरोजगाराच्या अनेक योजना […]

Uncategorized

स्टार प्रवाहवर दणक्यात साजरी होणार होळी

March 11, 2017 0

मुंबई:नकुशी, पुढचं पाऊल, दुहेरी, गोठ आणि आम्ही दोघे राजा राणी मालिकां मध्ये होळी साजरी टीव्हीच्या छोट्या पडद्यावरची होळी यंदा केवळ औपचारिकता म्हणून होळी पेटवणे आणि रंगपंचमी खेळणे इतपत सीमित राहणार नसून ही होळी संस्मरणीय करण्याचे […]

Uncategorized

राजेशाही थाटात पार पडला झी गौरवचा नामांकन सोहळा

March 11, 2017 0

मुंबई:मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीच्या वर्षभराच्या कामगिरीची दखल घेत त्यातील उत्कृष्ट कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या  आणि प्रेक्षकांसहित अवघ्या मनोरंजनसृष्टीचं लक्ष वेधून घेणाऱ्या झी गौरव पुरस्कार सोहळ्याचा नामांकन सोहळा नुकताच राजेशाही थाटात पार पडला. यावर्षी आपल्या कामगिरीने राज्यातीलच […]

Uncategorized

जेम्स अँड ज्वेलरी अभ्यासक्रम सुवर्ण व्यवसायाला आशेचा किरण:भरत ओसवाल ; येत्या शैक्षणिक वर्षापासून वर्ग सुरू

March 9, 2017 0

कोल्हापूर: शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू होणारा जेम्स अँड ज्वेलरी अभ्यासक्रम सुवर्ण व्यवसायाला आशेचा किरण ठरेल, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी व्यक्त केले.येथील शासकीय तंत्रनिकेतन आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या माध्यमातून येत्या शैक्षणिक […]

Uncategorized

अनेक वर्षानंतर पुन्हा महापौर फुटबॉल चषक स्पर्धांचे आयोजन

March 9, 2017 0

कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने २००७ सालापासून बंद झालेल्या महापौर फुटबॉल चषक स्पर्धांना पुन्हा यावर्षीपासून सुरुवात होत आहे. यंदा या स्पर्धा दि.१४ मार्च ते २६ मार्च २०१७ या कालावधीत भरविली जाणार आहे.या स्पर्धेमध्ये शहर हद्दीतील १६ […]

Uncategorized

महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच योजना राबविण्यास प्राधान्य: मुख्यमंत्री

March 8, 2017 0

मुंबई:देशाच्या मानव संसाधनात 50टक्के महिलांना प्रशिक्षण देऊन सहभागी करून घेतले आणि त्या अर्थव्यवस्थेचा भाग झाल्या तर देशाची प्रगती झपाट्याने होते. त्यामुळे राज्य शासन महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबविण्यास प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र […]

Uncategorized

आपल्या मुलींना सक्षम करा: जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी

March 8, 2017 0

कोल्हापूर  – आपल्या मुलींचे कलागुण, कौशल्य ओळखून त्यादृष्टीने प्रत्येक मातेने तिच्यात विश्वास निर्माण करायला हवा तसेच तिला प्रोत्साहन द्यायला हवे. आजच्या काळातील महिला सक्षम झाली आहे. आणि त्यामुळेच पुढच्या पिढीलाही सक्षम करण्याची तिची खरी जबाबदारी […]

1 52 53 54 55 56 64
error: Content is protected !!