Uncategorized

विद्यापीठाचा ५३वा दीक्षान्त समारंभ येत्या २४ फेब्रुवारीला

February 22, 2017 0

कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठाचा ५३वा दीक्षान्त समारंभ येत्या २४ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला आहे. याची माहिती देण्यासाठी आज सायंकाळी विद्यापीठ कार्यालयात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार […]

Uncategorized

इश्कवाला लव्ह’ चा रविवारी स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

February 22, 2017 0

मुंबई:गेल्या काही काळात मराठी चित्रपटसृष्टीत रोमँटिक चित्रपटांनी लक्ष वेधून घेतलं आहे. प्रेमकथा असूनही वेगळा आशय मांडणारा ‘इश्कवाला लव्ह’ हा चित्रपट स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 आणि रात्री 7 वाजता या […]

Uncategorized

जिल्ह्यात चुरशिने सरासरी 75 टक्के मतदान

February 21, 2017 0

कोल्हापूर :- जिल्हयातील जिल्हापरिषद व पंचायत समितीसाठी आज सकाळी 7.30 वाजता मतदानास प्रारंभ झाला. सरासरी 75 टक्के इतके मतदान झाले असून तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. शाहुवाडी – 77 टक्के, पन्हाळा -80 टक्के , […]

Uncategorized

ह्रदयस्पर्शच्यावतीने ‘अग्निदिव्य’ चा कोल्हापूरात प्रयोग; नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरिसाठी पुण्यात होणार प्रयोग

February 21, 2017 0

कोल्हापूर:राज्य शासन सांस्कृतिक कार्य मंत्रालय आयोजित 56 व्या हौशी नाट्य स्पर्धेत ह्रदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठ संस्थेचे ‘अग्निदिव्य’या नाटकास दिग्दर्शन,नेपथ्य,अभिनय व रंगभूषा या चार विभागात प्रथम क्रमांक मिळाला. गतवर्षी काळम्मावाडी येथील हनुमान तरुण मंडळ यांच्या सहयोगाने […]

Uncategorized

आजच्या काळात पत्रकार म्हणून काम करायची लाज वाटते:ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे

February 20, 2017 0

कोल्हापूर: आजच्या काळात पत्रकार म्हणून काम करायची लाज वाटते,प्रसारमाध्यम सुद्धा सत्तांध होतात आज तर अर्थांधही झाली आहेत.महाराष्ट्राच्या अधोगतीला सर्व माध्यमेही राजकारण्यांइतकीच जबाबदार आहेत.बुदधीवंतांचा महाराष्ट्र हा बदमाशांचा महाराष्ट्र बनला.भारतीय माध्यमांचे बाजारीकरण झाले आहे.माध्यमे अंकुश ठेवण्यात कमी […]

Uncategorized

शिवरायांच्या आदर्श कारभाराचा धडा सध्याच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा: शिवचरित्र अभ्यासक डॉ.केदार फाळके

February 19, 2017 0

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांची औद्योगिक,शेतीविषयक आत्मियता,कर्जविषयक,जाल व्यवस्थापन,एकुणच रयतेविषयक धोरण आचरणात आणून कृती केली पाहिजे.यासाठी शिवचरित्राचा कित्ता गिरवला तरच देशात उद्योजकता येईल.शिवरायांच्या आदर्श कारभाराचा धडा सध्याच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवचरित्र अभ्यासक आणि व्याख्याते डॉ.केदार फाळके […]

Uncategorized

शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवरायांना ‘स्टार प्रवाह’कडून मानाचा मुजरा

February 17, 2017 0

मुंबई: शिवजयंती म्हणजे तमाम महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस. हिंदवी-स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवरायांना स्टार प्रवाह अनोख्या पद्धतीनं मानाचा मुजरा करणार आहे. शिवजयंतीच्या दिवशी, शिवप्रेमींना रविवार १९ फेब्रुवारीला दुपारी १ ते सायंकाळी ४ या वेळेत गाजलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ […]

Uncategorized

माजी आरोग्यमंत्री कै.दिग्विजय खानविलकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

February 17, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूरचे लाडके माजी आरोग्यमंत्री आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजेच सीपीआरचे भाग्य विधाते कै.दिग्विजय खानविलकर यांची जयंतीनिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले.नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करून त्यांना […]

Uncategorized

अनोख्या प्रेमाची अनुभूती ‘प्रेमाय नमः’२४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

February 17, 2017 0

कोल्हापूर: निखळ प्रेम, श्रावणातल्या वाऱ्याचा मंद झुळुकेने स्पर्श केल्यानंतर मोहोरलेल्या गुलाबाच्या त्या नाजुक पाकळीची अनुभूती! प्रेमाची अनेक रूपं आजतागायत रुपेरीपडद्यावर साकारली गेली आहेत व पुढेही अवतरतील. अशीच एक बहारदार नवीकोरी प्रेमकथा येऊ घातली आहे ‘प्रेमाय नमः’ च्या […]

Uncategorized

रग्गेडीयन आणि कोल्हापूर पोलीस यांच्यावतीने हाफ मॅरेथॉन स्पर्धा १९ फेब्रुवारीला

February 17, 2017 0

1कोल्हापूर: रग्गेडीयन आणि कोल्हापूर पोलीस यांच्यावतीने हाफ मॅरेथॉन स्पर्धा येत्या रविवारी १९ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे.पोलीस परेड ग्राउंड पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून भारतातून आणि परदेशातून आत्तापर्यंत या स्पर्धेत ३५०० हून अधिक स्पर्धक […]

1 56 57 58 59 60 64
error: Content is protected !!