स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेतील बलवंत बल्लाळ सर्वांत स्टायलिश खलनायक
आजपर्यंत खलनायक म्हणजे धिप्पाड, पोट सुटलेला, दाढी-मिशा असलेला अशी काहीशी इमेज निर्माण झाली आहे. मात्र, स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेनं या समजाला छेद दिला आहे. या मालिकेतील बलवंत बल्लाळ हा मराठी टेलिव्हिजनवरचा सर्वांत स्टायलिश खलनायक […]