No Picture
Uncategorized

झी मराठीवर व्हेंटिलेटरचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर

January 24, 2017 0

मुंबई:या रे या सारे या म्हणत मराठी प्रेक्षकांना आपलसं करणारा आणि सर्वच स्तरातून गौरविला गेलेला नवाकोरा मराठी चित्रपट व्हेंटिलेटर झी मराठीच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आशुतोष गोवारीकर, सुकन्या कुलकर्णी, जितेंद्र जोशी, सुलभा आर्य, […]

No Picture
Uncategorized

शहरामध्ये आज राष्ट्रीय मतदार दिन रॅली

January 24, 2017 0

कोल्हापूर : राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकाळी 8.30 वाजलेपासून शहरातून भव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचे कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिलदार कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन […]

No Picture
Uncategorized

युवा पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनीय:खा.धनंजय महाडिक विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्काराने सन्मानित

January 24, 2017 0

कोल्हापूर:युवा संघाचे कार्य उल्लेखनीय असून लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या प्रसारमाध्यमातील पत्रकारांनी एकत्रित येऊन विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करणे ही साधी गोष्ट नाही.या व्यक्तींना त्यांच्या भविष्यात असेच प्रोत्साहन मिळावे यासाठीच युवा पत्रकार संघ […]

Uncategorized

सावली केअरच्या मदतीसाठी ‘तेजोमय तेजोनिधी’ कार्यक्रमाचे आयोजन

January 19, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील सावली केअर सेंटर या सामाजिक संस्थेच्या इमारत उभारणी निधीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रचलित आणि अप्रचलित रचनांवर आधारित तेजोमय तेजोनिधी या कार्यक्रमाचे आयोजन २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे करण्यात […]

Uncategorized

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर कठोर कारवाई करा :जिल्हाधिकारी

January 18, 2017 0

कोल्हापूर : आचारसंहितेचे कटाक्षाने पालन करण्याबरोबरच आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले. जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून या निवडणूका मुक्त, […]

Uncategorized

महापालिका आयोजित महिला फुटबॉल स्पर्धेत ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब अजिंक्य

January 18, 2017 0

कोल्हापूर :महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब यांनी अजिक्यंपद पटकावले. अंतिम सामना ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब विरुध्द युनिव्हर्स एफ सी यांच्यात झाला. यामध्ये ताराराणी विद्यापीठ स्पोर्टस क्लब […]

Uncategorized

भिमा फेस्टिवल येत्या २३ व २४ जानेवारीला; कोल्हापुरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी

January 18, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील स्थानिक चॅनल बी च्या वर्धापनदिनानिमित दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भिमा फेस्टिवलचे आयोजन येत्या २३ आणि २४ जानेवारीला खासबाग मैदान येथे होणार केला असून रसिकांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अविस्मरणीय ठरेल.सोमवारी २३ जानेवारी रोजी जुनून हा हिंदी चित्रपटातील […]

Uncategorized

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भीमा कृषी प्रदर्शन २७ ते ३० जानेवारी दरम्यान

January 18, 2017 0

कोल्हापूर: शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशुप्रदर्शन येत्या २७ ते ३० जानेवारी दरम्यान आयोजित केले असून यंदाचे प्रदर्शनाचे हे १० वे वर्ष आहे.यंदा यात विदेशातील नामांकित कंपन्यांचा […]

No Picture
Uncategorized

करवीर निवासिनी महालक्ष्मी डायरी २०१७ चे शानदार प्रकाशन

January 17, 2017 0

कोल्हापूर:कलात्मकता आणि श्रद्धा यांचा सुंदर मिलाफ असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी डायरी 2017 चा शानदार प्रकाशन सोहळा आज शाहू स्मारक येथे पार पडला. श्रीमंत युवराज्ञानी संयोगिता राजे छत्रपती आणि सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या प्रमुख […]

Uncategorized

झी मराठीवर चूकभूल द्यावी घ्यावी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ दोन नव्या मालिका

January 15, 2017 0

मुंबई:दर्जेदार मनोरंजनाचं नवं पर्व सुरू करताना नव्या वर्षाच्या प्रारंभाला ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या दोन नव्या मालिकांची खास पर्वणी झी मराठी आपल्या रसिकांसाठी घेऊन येतेय. ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या लोकप्रिय नाटकावर आधारित याच नावाची मालिका आता प्रेक्षकांना बघायला […]

1 60 61 62 63 64
error: Content is protected !!