Uncategorized

कर्जमाफी द्या नाहीतर १५ ऑगस्टला झेंडावंदन करू देणार नाही: रघुनाथदादा पाटील यांचा ईशारा

July 26, 2017 0

कोल्हापूर: सुकाणू समितीच्यावतीने आमदार बच्चू कडू आणि जयंत पाटील यांनी कर्जमाफीचा ठराव मांडला ,कर्जमाफी देणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले पण अद्याप ती मिळाली नाही.४०० वर्षापूर्वी मोघल,दिडशे वर्षापूर्वी ब्रिटीश आणि आता सरकार यांनी लोकांवर […]

Uncategorized

श्री अंबाबाई मंदिरात “पगारी पुजारी” नेमावेत :आ.राजेश क्षीरसागर

July 24, 2017 0

मुंबई : साडे शक्तीपीठांपैकी एक असलेले कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई ला विष्णुपत्नी महालक्ष्मी करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले आहे. हा डाव हाणून पाडण्या जन आंदोलन सुरु असून, श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवून त्याठिकाणी शिर्डी, तुळजापूर, […]

Uncategorized

उंडगा’’ 4 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

July 23, 2017 0

कोल्हापूर: रेडस्मिथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि सायरा सय्यद व सिकंदर सय्यद निर्मित ‘‘उंडगा’’ 4 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक उंडगा मित्र असतो. अशा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातल्या उंडगा मित्र आठवावा अशी एक […]

Uncategorized

माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

July 22, 2017 0

कोल्हापूर: महाराष्ट्राचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ग्रामीण )मिरजकर तिकटी येथील ज्ञानप्रबोधिनी अधं शाळेतील मुलांना जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील व जिल्हासरचिटणीस अनिलराव साळोखे यांच्या हस्ते फळे व खाऊ […]

Uncategorized

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि हिंदु धर्म संघटनांच्यावतीने “श्रावण व्रत वैकल्य”

July 22, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील सर्व हिंदु प्रेमी संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन च्या वतीने हिंदु धर्मियांना पवित्र असणाऱ्या श्रावण मास आणि श्रावणातील सोमवार याचे औचित्य साधून दुसऱ्या श्रावण सोमवारी म्हणजेच ३१ जुलै रोजी सायंकाळी ६.३० ते […]

Uncategorized

सिद्धगिरी कणेरी मठात सेंद्रिय शेती कार्यशाळेस प्रारंभ

July 22, 2017 0

कोल्हापूर: अनेक रोगाचे समूळ उच्चटन करण्यासाठी मोठी ताकद असणारी सेंद्रिय शेती कार्यशाळेस आज सिद्धगिरी कणेरी मठ येथे प्रारंभ झाला.आगामी काळात ही शेती भारताचे बलस्थान ठरेल यासाठी अवघे जग मोठ्या अपेक्षेने भारतीय शेतीकडे विश्वासाने पाहत आहे […]

Uncategorized

स्टार प्रवाह कुटुंबानं साजरा केला आईस्क्रीम सप्ताह

July 22, 2017 0

भर पावसात कुल्फी किंवा आईस्क्रीम खाणं म्हणजे क्रेझी अनुभव असतो. हाच क्रेझी अनुभव घेतला स्टार प्रवाहकुटुंबातील सदस्यांनी… वर्ल्ड आईस्क्रीम डे निंमित्त स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनी मालिकेच्यासेटवर मनसोक्त आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. जगभरात नुकताच वर्ल्ड आईस्क्रीम डे […]

Uncategorized

दुहेरी टीमचा अतरंगी व्हिडिओ झाला व्हायरल

July 21, 2017 0

टेलिव्हिजन मालिकेच्या टीम मेंबर्समध्ये फक्त प्रोफेशनल नातं असतं असं नाही. तर ही टीम म्हणजे एक कुटुंबचअसतं. कुटुंबात जशी धमाल मस्ती केली जाते, तशीच मालिकेच्या सेटवरही केली जाते. स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ यामालिकेच्या सेटवरचा ‘हेअरकट’ हा अतरंगी […]

No Picture
Uncategorized

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांचा विजय

July 20, 2017 0

कोल्हापूर :देशाचे 14 वे राष्ट्रपती निवडण्यासाठी झालेल्या मतदानानंतर आज संसदेच्या हॉल क्रमांक 62 मध्ये मतमोजणीस सुरुवात झाली एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे मतमोजणीत सुरुवातीपासूनच पुढे होते. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या इतिहासात पहिला राष्ट्रपती होण्याचा मान […]

Uncategorized

राजाराम बंधारा पाण्याखाली

July 20, 2017 0

कोल्हापूर  : गेल्या चार दिवसापासून जिल्हयात पावसाची संततधार सुरु असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत राजाराम बंधा-याची पाणी पातळी 34 फूट 8 इंच इतकी असून पावसामुळे नद्यांवरील 69 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहे. पाटंबधारे विभागाच्या […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!