Uncategorized

शुध्द,सात्विक सिध्दगिरी उत्पादने बाजारात दाखल

August 31, 2017 0

कोल्हापूर: आजच्या भेसळीच्या युगात खात्रीने शुध्द वस्तू मिळणे दुर्मिळ गोष्ट बनली आहे. रसायनाच्या अतिरिक्त वापर केलेल्या वस्तूमुळे मानवी जीवन अनेक प्रकारच्या दुर्धर आजारांना बळी पडत आहे. लोकांना शुध्द, सात्विक वस्तू मिळाव्यात, त्यांच आरोग्य समृध्द व […]

Uncategorized

कृष्णराज महाडिकचं जल्लोषी स्वागत,भव्य मिरवणूकीद्वारे अभिनंदनाचा वर्षाव

August 30, 2017 0

कोल्हापूर: इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या, बी.आर.डी.सी. ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकनं पहिल्या स्थानावर झेप घेतली. तब्बल १९ वर्षांनंतर कृष्णराजच्या रुपानं या विश्व मानांकित रेसचं विजेतेपद भारताला मिळालं आहे. इंग्लंड मधील यशानंतर कृष्णराजचं […]

Uncategorized

रेशनिंगमध्ये बायोमॅट्रीक राज्यात कोल्हापूर आघाडीवर:जिल्हा पुरवठा अधिकारी

August 30, 2017 0

कोल्हापूर : जिल्ह्यात रेशनिंग प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि गुणात्मकता यावी यासाठी पुरवठा विभागाने रेशनिंग दुकानामध्ये बायोमॅट्रीक प्रणाली राबविली असून कोल्हापूर राज्यात अग्रेसर आहे. यापुढील काळात रेशनिंगमधील धान्य वितरणातही कॅशलेस प्रणाली राबविण्याचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा […]

Uncategorized

एमपीसीटी हॉस्पीटलच्या ‘तितली ‘ या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला २० मुलांवर मोफत उपचार

August 30, 2017 0

मुंबई :महात्मा फ़ुले चॅरीटेबल ट्रस्टने सानपाडा ,सेक्टर क्रं ४ ,नवी मुंबई येथे १०० बेडसची सुविधा असलेले १२ मजली एमपीसीटी जनरल हॉस्पीटल उभारले आहे . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देंवेंन्द्र फ़डणवीस यांच्या हस्ते ३० ऑगस्ट २०१७ रोजी या […]

Uncategorized

इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामार्फत सर्वसामान्य जनतेस सुशिक्षित करण्याचा उद्देश:डॉ.परवेझ मसुद

August 29, 2017 1

कोल्हापूर :१९८५ साली संसदेच्या कायद्यान्वये स्थापना झालेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामार्फत सर्वसामान्य जनतेस सुशिक्षित करण्याचा एकमेव उद्देश साधला जात आहे अशी भूमिका मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ.परवेझ मसुद यांनी स्पष्ट केली. आज कोल्हापुरातील सायबर […]

No Picture
Uncategorized

दहावीच्या फेरपरीक्षेचा कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 24.61 टक्के

August 29, 2017 0

कोल्हापूर : दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल 18.95 टक्के इतका लागला असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 24.61 टक्के इतका लागला असून कोल्हापूर […]

Uncategorized

फाउंड्री उद्योगाला जागतिक दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील: उद्योजक विजय मेनन

August 29, 2017 0

कोल्हापूर:फाऊंड्री उद्योगाने नव्या तंत्रज्ञानाचास्वीकार करण्याची गरज आहे. येत्या२०३० ला इलेक्ट्रिक वाहने बाजार पेठेत येण्याची शक्यता आहे. येत्या पाच वर्षात फाऊंड्री उद्योगात आमुलाग्र बदल होणारआहेत. फाउंड्रीला उद्योग जागतिक दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर नवे तंत्रज्ञान, प्रशिक्षण,कौशल्य विकास सुविधा स्वीकारण्याची गरज आहे. त्यासाठी द इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया फाऊंड्रीमेन (आयआयएफ) प्रयत्न करीत असल्याची माहिती मेनन अॅण्ड मेनन लिमिटेडचे  अध्यक्ष आणि आयआयएफचे सेक्रेटरी विजय मेनन यांनी पत्रकार परिषदेत दिली.अध्यक्ष विजय मेनन म्हणाले, भारतीय फाउंड्री उद्योगासाठी आयआयएफ ही सर्वोच्च राष्ट्रीय औद्योगिक संघटना आहे.फाऊंड्री इंडस्ट्रिजमध्ये चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे. फाऊंड्री उत्पादनातचीनचा ४४.६ टक्के आणि भारताचा १०.७७ टक्के वाटा आहे. देशात फाउंड्री उद्योगात ५ लाख लोक काम करतात. नव्या धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहने बाजारातआणण्याचे धोरण आहे. त्याचा फटाका ऑटोमोबाइल क्षेत्राला बसणार आहे. देशात दरवर्षी सुमारे ३० लाख वाहने उत्पादितकेली जातात. कोल्हापूर जिल्ह्यात फाऊंड्री उद्योग मोठा आहे. नवीन कास्टिंग संकल्पना विकसित होत आहे. वाहनांचे सुटे पार्टतयार करणाऱ्या कोल्हापूरच्या इंडस्ट्रीजमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज आहे. त्यासाठीआयआयएफ प्रयत्न करीत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास फाउंड्री उद्योगाचे भवितव्य आहे. अन्यथा फाउंड्री उद्योगाची संख्या कमी होण्याची भीती आहे.आयआयएफचे देशभरात ३०२० सदस्यआहेत. तर ५०० फाऊंड्री आहेत. कोल्हापूर सांगली विभागात ४५० फाउंड्री असून २३५सदस्य आहेत. कौशल्य विकासासाठी सुपरवायझर प्रशिक्षणासह प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु आहे. चीन सारखा देशउत्पादनात आघाडीवर आहे. चीनने उद्योगात मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या चीनमधील ऊद्योग व्यवसायावर परिणाम […]

Uncategorized

भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या कृष्णराज महाडिकचे उद्या कोल्हापुरात आगमन; होणार भव्य स्वागत

August 29, 2017 0

कोल्हापूर:इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्य बी.आर.डी.सी. ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत कोल्हापूरच्या कृष्णराज धनंजय महाडिकने रेस जिंकून प्रथमस्थान पटकावले. १९ वर्षांच्या खंडानंतर भारतीय रेसरला ही किमया साधता आली आहे. त्याच्या यशाची दखल देशातील सर्वोच्च सभागृह अर्थात […]

Uncategorized

हिंदूंच्या धार्मिक सणांवरील निर्बंधांविरोधात शिवसेनेचा पोलिस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा

August 29, 2017 0

कोल्हापूर : डॉल्बीचे समर्थन नाहीं पण प्रत्येक वेळी हिंदूंच्या पारंपरिक सणांबाबत दडपशाहीचे धोरण अवलंबणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात बुधवारी ३० ऑगस्टला पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असून पोलीस प्रशासनाला जाब विचारणार आहे अशी भूमिका शिवसेना जिल्हाध्यक्ष […]

Uncategorized

विसर्जन मिरवणूक कोणालाही डॉल्बी लावू दिला जाणार नाही:पालकमंत्री 

August 28, 2017 0

कोल्हापूर: गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणालाही डॉल्बी लावू दिला जाणार नाही. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळची गणेश विसर्जन मिरवणूक ऐतिहासिक, उत्साहात, सुरक्षित वातावरणात, शांततेत पण डॉल्बीमुक्तच […]

1 2 3 7
error: Content is protected !!