Uncategorized

मराठा क्रांती मोर्चासाठी रेल्वेच्या प्रत्येक गाडीला जादा डबे: संभाजीराजे यांची मागणी

August 4, 2017 0

नवी दिल्ली: येत्या ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येत आहे. राज्यातून लाखो लोक मोर्चात येणार असून, त्यासाठी कोल्हापूर सह महाराष्ट्रातून ९ ऑगस्ट रोजी होणा-‌या मराठा क्रांती मोर्चासाठी […]

Uncategorized

‘चंद्रभागा’ हा मराठी भक्तीप्रधान चित्रपट उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला

August 3, 2017 0

कोल्हापूर: राजा पंढरीचा या यशस्वी चित्रपटानंतर चंद्रभागा हा भक्तीप्रदान मराठी चित्रपट उद्या म्हणजेच ४ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.संतांच माहेरघर पंढरपूर आणि तिथे विटेवर २८ युगे उभा असणारा विठ्ठल हेच त्यांचे दैवत आणि या […]

Uncategorized

टाईम इन्स्टिट्यूट आणि केम असोसिएशनच्यावतीने ६ ऑगस्टला जीएसटीविषयक प्रशिक्षण शिबीर

August 3, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील टाईम इन्स्टिट्यूट आणि केम असोसिएशनच्यावतीने ६ ऑगस्टला जीएसटीविषयक प्रशिक्षण शिबीर विविध घटकांसाठी आयोजित केले आहे.सध्या सर्वच क्षेत्रात जीएसटी विषयी संभ्रमावस्था आहे.यासाठीच प्रत्येक क्षेत्राची गरज लक्ष्यात घेऊन प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.तरी […]

Uncategorized

ऑनलाईन वीजबिल भरा;अडल्यास महावितरणला फोन करा

August 3, 2017 0

 कोल्हापूर- दरमहा रांगेत उभे राहून, त्यासाठी जाणे-येण्याचे पैसे खर्च करुन वेळ वाया घालवण्यापेक्षा घरबसल्या मोबाईलद्वारे वीजबिल भरणे अत्यंत सोपे आहे. तरीही केवळ 7 टक्के ग्राहकच ऑनलाईन वीजबिल भरत आहेत. यात वाढ करण्यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन […]

Uncategorized

कोल्हापूर-शिर्डी थेट रेल्वेसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची तत्त्वतः मान्यता

August 2, 2017 0

नवी दिल्ली:कोल्हापूरहून सुटणाऱ्या रेल्वे-गाड्यांची संख्या तुलनेने कमी आहे. रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण, तिथली प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा मिळण्याबाबत तसेच देशातील महत्त्वाच्या शहरांना रेल्वेने जोडण्यासाठी नवीन रेल्वेची मंजुरी मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचे नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. […]

Uncategorized

जगप्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते महेंद्र देवळेकर यांचे ३१जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान मोफत सेमिनार

August 2, 2017 0

कोल्हापूर: भारतीय तरुणांकडे आज ज्ञान आहे,कौशल्य आहे पण तरीही मनासारखी नोकरी मिळत नाही,योग्य व प्रामाणिक मार्गाने पैसा कसा मिळतो याचे योग्य मार्गदर्शन मिळत नाही.व्यवसायाला सुरुवात केली पण त्यातही यश नाही,मध्यमवर्गीयांना पैसा मिळवून स्थिर स्थावर होण्याचा […]

Uncategorized

पहिली मंगळागौर नकुशीच्या आयुष्यात काय घेऊन येणार?

August 1, 2017 0

नवं लग्न झालेल्या प्रत्येक विवाहितेसाठी मंगळागौर हा आनंदाचा सण असतो. पतीसाठीचं हे व्रत ती विवाहिता मनापासून करते. स्टार प्रवाहवरील ‘नकुशी…तरीही हवीहवीशी’  या मालिकेची नायिका नकुशीही पहिलीच मंगळागौर साजरी करणार आहे. मंगळागौरीसाठी ती उत्साहानं तयारी करत […]

Uncategorized

आर्थिक दृष्ट्या मागास मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण द्या :संभाजीराजे यांची राज्यसभेत मागणी

August 1, 2017 0

नवी दिल्ली : आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांनी आजपासून ११५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९०२ साली बहुजन समाजाला  पन्नास टक्के आरक्षण दिले होते. त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा  समावेश होता. आज रोजी मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, […]

1 5 6 7
error: Content is protected !!