Uncategorized

पाणीपट्टी थकबाकीदारांवर महानगरपालिकेची धडक मोहिम

October 13, 2017 0

कोल्हापूर  : कोल्हापूर शहर पाणी विभागाकडील थकीत पाणीपट्टी वसुल करणेची मोहिमेअंतर्गत दिनांक 08/09/2017 ते 13/10/2017 या कालावधीत सुमारे 414 थकबाकीदारांवर कारवाई करुन 35 कनेक्शन बंद करणेत आलेले आहेत. यामध्ये वसंत सुबराव चित्रे, अस्मिता अमोल पाटील, […]

Uncategorized

ताराबाई पार्क प्रभागात भाजप-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर विजयी

October 12, 2017 0

कोल्हापूर: महापालिकेच्या प्रतिष्ठेच्या ताराबाई पार्क (प्रभाग क्रमांक ११) पोटनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मतांनी विजय झाले. त्यांना एकूण (१,३९९) मते मिळाली. त्यांनी राष्ट्रवादी- कॉंग्रेस या सत्ताधारी आघाडीचे राजू लाटकर यांचा पराभव केला. लाटकर यांना […]

Uncategorized

मंदिर ,मूर्ती देवस्थान कमिटी खासगी जहागिरी नव्हे:श्री अंबाबाई मंदिर भ्रष्ट पुजारी हटाव समिती

October 11, 2017 0

कोल्हापूर :भारतीय राज्यघटना आणि न्यायव्यवस्था बदलण्याची भाषा करणाऱ्या राजसत्तेला चातुवर्ण्यावर आधारित मनुस्मुतीचा कायदा हवा आहे .त्यासाठी साम,दाम ,दंड ,भेद या क्रूर चाणक्य नीतीचा वापर देशभर सुरु आहे .वास्तविक हा समाजद्रोह आणि देशद्रोही आहे .मनुवादी त्यासाठी […]

Uncategorized

फेम आणि आसमाच्या वतीने राष्ट्रीय जाहिरात दिनी तणावमुक्त जीवन जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

October 11, 2017 0

कोल्हापूर:14 ऑक्टोबर हा राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.यानिमित्त कोल्हापुरात या दिवशी फेडरेशन ऑफ ऍडव्हारटायझिंग अँड मार्केटिंग म्हणजे (फेम )आणि ऍड एजन्सीज अँड मिडिया असोसिएशन (आसमा ) कोल्हापूर प्रेस क्लब, कोल्हापूर जिल्हा मराठी […]

No Picture
Uncategorized

डॉ.चंद्रकांत लंगरे यांची शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागप्रमुख पदी निवड

October 9, 2017 0

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातील डॉ.चंद्रकांत लंगरे यांची इंग्रजी अधिविभागप्रमुख पदी निवड झाली आहे. डॉ.लंगरे हे मुळचे कोल्हापूर जिल्हयातील धरणगुत्ती येथील आहेत. त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इटली येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात आपले […]

Uncategorized

भाजयुमो कोल्हापूरच्यावतीने केरळमधील कम्युनिस्ट सरकारचा जाहीर निषेध

October 9, 2017 0

कोल्हापूर :  गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केरळ प्रांतामध्ये निरलसपणे समाज संघटनेचे काम करत आहेत. परंतु तिथे कम्युनिस्ट सरकारच्या संरक्षणाखाली राष्ट्रभक्त स्वयंसेवकांवर अक्षरशः अमानवी पद्धतीने हल्ले आणि त्यांच्या निर्घुण हत्यांचे सत्रच सुरु आहे. पुरोगामीपणाचा […]

No Picture
Uncategorized

बिद्री कारखाना निवडणूकीसाठी ८२ टक्के सरासरी मतदान

October 8, 2017 0

कोल्हापूर  : बिद्री कारखान्याच्या निवडणूकीसाठी चार तालुक्यातील २२३ गावांमध्ये अत्यंत चुरशिने मतदान झाले. चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या बिद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत ५८ हजार ८५९ मतदारांपैकी ४७ हजार २७७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत उच्चांकी ८०.३२ […]

Uncategorized

चंद्रकांतदादांनी सायकल चालवून रॅलीत दर्शविला सहभाग

October 8, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस क्लबच्यावतीने आज शहरातून काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत जवळपास 150 हून अधिक सायकलपट्टू सहभागी झाले होते. या सर्व सायकलपट्टू समवेत पालकमंत्री चंद्राकांत पाटील यांनीही सायकल चालवून रॅलीत सहभाग घेतला. कोल्हापूरात होणाऱ्या ट्रायथ्लॉन […]

Uncategorized

तरुणांनी वृद्धांचा मानसन्मान केला पाहीजे: विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील

October 5, 2017 0

कोल्हापूर: सोशल मीडियाच्या माध्यमातून मानवता नसणारे विज्ञान, नैतिकता नसणारा व्यापार, तत्त्वं नसणारे राजकारण, चरित्रहीन शिक्षण त्याग असणारा धर्म फोफावत आहे म्हणून सोशल मीडियाच्या दुनियेत हरवलेल्या तरुणांना भारतीय संस्कृती शिकवण्याची गरज आहे . घराचे घरपण हरवून […]

No Picture
Uncategorized

डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्यावर मनुष्यवधाचा व आर्थिक लुबाडणूकीचा गुन्हा दाखल करण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी

October 3, 2017 0

कोल्हापूर : डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्याकडे न्युरोसर्जन होण्याकरिता आवश्यक डिग्री त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यांनी हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेतले पण त्याना डिग्री प्राप्त झालेली नाही, असे असतानाही त्यांनी प्राईम हॉस्पिटल या त्यांच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवर […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!