Uncategorized

आ. राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

November 23, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस आज 24 नोव्हेंबर रोजी साजरा करणेत येत असून, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाची पर्वणी साधून शहर शिवसेनेच्या वतीने विविध विभागांनी सांकृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे शहरात आयोजन करण्यात […]

Uncategorized

उद्योग क्षेत्रात गुंतवणूक महत्वाची तरच उद्योजकांचा उध्दार होणार-संजय किर्लोस्कर; इन्व्हेव्ट इन कोल्हापूर 2017 प्रदर्शनास शानदार प्रारंभ

November 18, 2017 0

कोल्हापूर : सांगली जिल्हयातील किर्लोस्करवाडी येथे आम्ही छोटासा उद्योग सुरू केला होता तो आता वाढीला लागला आहे याची दखल कोल्हापूरच्या राजांनी घेतली होती.यावरूनच त्यांनी कोल्हापूरमध्ये उद्योग क्षेत्राला चालना दिली होती. आता यामध्ये आम्ही गुंतवणूक केली […]

Uncategorized

योग व निसर्गोपचार प्रसार प्रचारासाठी मार्गदर्शक परिषदेचे आयोजन

November 17, 2017 0

कोल्हापूर: इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन गेली अनेक वर्षापासून योग आणि निसर्गोपचाराचे प्रचार व प्रसाराचे काम करत आहे. अनेक वर्षांपासून पर्यायी चिकित्सा व निसर्गोपचार योग या क्षेत्रात ही संस्था 24 राज्ये व देशांमध्ये विस्तारलेली आहे. गुगलने संस्थेच्या […]

Uncategorized

 ‘गोलमाल अगेन’ ने केली 300 कोटी रुपयांची कमाई!

November 17, 2017 0

गोलमाल अगेनने बॉलीवूड बॉक्स ऑफिसच्या आतापर्यंतच्या सर्वकाळाचा रेकॉर्ड तोडला आहे. अल्पावधीतच या सिनेमाने अनेक विक्रमांची नोंद केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणा-या चित्रपटांमध्ये ‘गोलमाल अगेन’ अव्वल स्थानावर असून, या चित्रपटाने जगभरातून 300 कोटी रूपयांचा बक्कळ […]

Uncategorized

येत्या २४ नोव्हेंबरला ‘हॅपी बर्थ डे’!

November 17, 2017 0

येत्या २४ नोव्हेंबरला कोणाचा वाढदिवस नाही परंतु ‘हॅपी बर्थ डे’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे त्याचा वाढदिवस आहे असं म्हणायला जागा आहे. हल्ली सहसा कुणीच ‘वाढदिवस’ साजरा करताना दिसत नाही. प्रत्येकजण ‘बर्थ डे’ साजरा करताना दिसतोय. […]

Uncategorized

स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ मालिकेतील बलवंत बल्लाळ सर्वांत स्टायलिश खलनायक

November 15, 2017 0

आजपर्यंत खलनायक म्हणजे धिप्पाड, पोट सुटलेला, दाढी-मिशा असलेला अशी काहीशी इमेज निर्माण झाली आहे. मात्र, स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेनं या समजाला छेद दिला आहे. या मालिकेतील बलवंत बल्लाळ हा मराठी टेलिव्हिजनवरचा सर्वांत स्टायलिश खलनायक […]

Uncategorized

इनव्हेस्ट इन कोल्हापूर 2017  प्रदर्शनाचे 18 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन

November 15, 2017 0

कोल्हापूर : सीआयआय (कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) ही भारतातील उद्योग क्षेत्रातील अग‘गण्य संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये इनव्हेस्ट इन कोल्हापूर 2017 हे प्रदर्शन 18 ते 21 नोव्हेंबर 2017 या कालावधीत शाहूपूरी जिमखाना मैदान येथे आयोजित करण्यात […]

Uncategorized

इंटेरिअर डिझायनर्स संस्थेच्या द्विदशकपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

November 14, 2017 0

कोल्हापूर: प्रत्येकाला आपले घर,ऑफिस सुंदर आणि वेगळे दिसावे अस वाटत असते.घर बांधून झाले की त्याची सजावट करणे म्हणजेच इथे इंटेरिअर डिझायनर आणि आर्किटेक्ट यांचे काम सुरू होते. या क्षेत्राशी संबंधित इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरियर डिझायनर्स […]

Uncategorized

18 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान होणार्‍या इनव्हेस्ट इन कोल्हापूर 2017 प्रदर्शनाच्या भव्य मंडप उभारणीचा शुभारंभ 

November 13, 2017 0

कोल्हापूर : सीआयआय (कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) ही भारतातील उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये इनव्हेस्ट इन कोल्हापूर 2017 हे प्रदर्शन 18 ते 21 नोव्हेंबर 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. […]

Uncategorized

भारतीय वैद्यकीय कला डॉक्टरांनी जिवंत ठेवली पाहिजे : प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ प्रा.डॉ.अजित वरकुड

November 13, 2017 0

कोल्हापूर: आज भारतात स्त्रियांमध्ये कुपोषणामुळे गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.गर्भाशयाच्या पिशवी काढण्याच्या तीन पद्धती आहेत.त्यापैकी भारतीय पारंपारिक पद्धत म्हणजे नैसर्गिकरित्या गर्भाशयाची पिशवी काढणे ही पद्धत सध्या लोप पावत चाललेली आहे.आजच्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात […]

1 2 3 4
error: Content is protected !!