शिवसेनेला नाकच राहिलेले नाही: माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची टीका
कोल्हापूर: भाजपशी पटले नाही म्हणून पक्षाच्या खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोलेंकडून शिवसेनेने स्वाभिमान शिकावा, असा उपरोधिक सल्ला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिला. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]