Uncategorized

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने बघत नाही: खासदार राजू शेट्टी

December 31, 2018 1

कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने बघत नाही. खासदार राजू शेट्टीशेतकऱ्यांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी शिवार, बाजार ते राजकारण यावर नजर ठेवून सरकारच्या शेती विरोधी धोरणावर अंकुश ठेवाला पाहिजे, असं प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केलं. ते […]

Uncategorized

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य सतेज कृषी प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

December 30, 2018 0

कोल्हापूर : कुस्ती, बैलगाडी शर्यती आणि कृषी प्रदर्शन याला पश्चिम महाराष्ट्रातील लोक जास्त पसंत करतात. त्यामुळे सतेज कृषी प्रदर्शन नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त दालन ठरेल. असं प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं. ते सतेज कृषी […]

Uncategorized

लँड रोव्हर जर्नीज खास लँड रोव्हर बाळगणा-यांसाठी भारतात सादर

December 30, 2018 0

मुंबई: लँड रोव्हर जर्नीजची रचना खास लँड रोव्हर गाड्या बाळगणा-यांसाठी करण्यात आली आहे, आपल्या गाडीच्या क्षमतांचा पूर्ण आवाका जाणून घेणे त्यांना यामुळे शक्य होणार आहे. कोगर मोटारस्पोर्टसतर्फे आयोजित लँड रोव्हर जर्नीजमध्ये देशातील बहुविध सांस्कृतिक आणि भौगोलिक […]

No Picture
Uncategorized

रेनॉ इंडियाने सुरू केली ५ लाख विक्री टप्प्याची साजरीकरण मोहीम

December 30, 2018 0

कोल्हापूर: रेनॉ इंडिया ही कंपनी नुकताच ५ लाख वाहनांच्या विक्रीचा टप्पा पार करून, हे यश सर्वाधिक वेगाने साध्य करणाऱ्या ऑटोमोटिव ब्रॅण्ड्सच्या गटात जाऊन बसली आहे. भारत ही रेनॉसाठी महत्त्वाची बाजारपेठ असून कंपनीकडे एक स्पष्ट असे […]

Uncategorized

केडीसीसीत अध्यक्ष व संचालकांचा सत्कार राज्यात नंबर वन: ५७ कोटींचा उच्चांकी नफा

December 29, 2018 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ व सर्व संचालकांचा सत्कार अधिकारी व कर्मचार्‍यांच्यावतीने झाला. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकेने ५७ कोटी ढोबळ व ४४ कोटी इतका राज्यात उच्चांकी निव्वळ नफा मिळविला […]

No Picture
Uncategorized

ज्येष्ठ विचारवंत डॉ.एन.डी.पाटील यांना प्रा.आर.के.कणबरकर पुरस्कार

December 28, 2018 0

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांना आज जाहीर करण्यात आला. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शनिवार, दि. १२ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० […]

Uncategorized

अॅक्शनपॅक्ड फाईट ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला

December 26, 2018 0

मराठीत अॅक्शनपॅक्ड म्हणता येतील, असे फारच थोडे चित्रपट आहेत. त्यातही बॉक्सिंगसारख्या खेळावरचा चित्रपट तर एखादाच… आता ही उणीव “फाईट” हा चित्रपट काही प्रमाणात भरून काढणार आहे. नव्या जुन्या कलाकारांचा उत्तम ताळमेळ असलेला आणि दमदार कथानक असलेला “फाईट” हा […]

Uncategorized

रत्नागिरीतील सर्टीफिकेट प्रोग्राम इन बँकिंग, फायनान्स अँड इन्श्युरन्स रोजगार मेळावा यशस्वी

December 26, 2018 0

रत्नागिरी : बजाज फिनसर्व्हच्या वतीने पहिल्या सीपीबीएफआय (सर्टीफिकेट प्रोग्राम इन बँकिंग, फायनान्स अँड इन्श्युरन्स) रोजगार मेळावा २०१८ चे आयोजन गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी येथे १६डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात सीपीबीएफआय ची सहकारी महाविद्यालये, जी. जे. महाविद्यालय, रत्नागिरी, डी.बी.जे कॉलेज, […]

Uncategorized

‘स्टार प्रवाह’चा नववर्ष विशेष कार्यक्रम ‘येरे येरे १९’

December 26, 2018 0

धम्माल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर? सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार हे वेगळं सांगायला नको. सरत्या वर्षाला हसरा निरोप देण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी सज्ज आहे.स्टार प्रवाहवरील ‘येरे येरे १९’ या विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची […]

Uncategorized

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य सतेज कृषी प्रदर्शन २८ डिसेंबरपासून

December 26, 2018 0

कोल्हापूर:  पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असणारे तपोवन मैदान इथं 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत सतेज कृषी 2018 या भव्य कृषी आणि पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाचे उदघाटन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन […]

1 2 3 62
error: Content is protected !!