Uncategorized

शहरात पाच मल्टी स्पोर्ट्स ग्राउंड उभारून खेळाडूंना चालना देणार:आ.राजेश क्षीरसागर 

November 4, 2018 0

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे खेळासाठी मैदान नसल्याने गुणवत्ता असूनही जुना बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ आदी परिसरातील खेळाडूंचे नुकसान होत होते. या परिसरासह शहरातील खेळाडूंची होणारी परवड लक्षात घेवून या खेळाडूना […]

Uncategorized

युवासेना युवकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत उत्तम युवा संघटना ठरेल:आ.राजेश क्षीरसागर

November 4, 2018 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्साह पाहता या जिल्ह्यात युवासेनेची चांगली बांधणी आगामी काळात पहावयास मिळेल. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय उद्धवजी ठाकरे, युवासेना अध्यक्ष मा. […]

Uncategorized

तरूणाईला समोर ठेऊन बनविलेला सिनेमा ‘गॅट मॅट’१६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

November 2, 2018 0

‘कोल्हापूर: प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आमचं सेम असतं…’ ही मंगेश पाडगावकरांची कविता प्रेमवीरांमध्ये प्रसिद्ध आहे. प्रेमात पाडणाऱ्या या कवितेने अनेकांचे ‘गॅट मॅट’ देखील जुळवून दिले आहे. मात्र, हे ‘गॅट मॅट’ जुळवताना अनेक […]

Uncategorized

आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतुन साकारली “माणसुकीची भिंत”

November 2, 2018 0

कोल्हापूर: आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येणारी माणसुकीची भिंत ही समाजातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करून गरिबांना श्रीमंतांच्या जवळ आणण्याबरोबर समाजात सकारात्मक, होकारात्मक आणि रचनात्मक चळवळ उभी करते असं प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे […]

Uncategorized

खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून “आपुलकीची भिंत”

November 2, 2018 0

कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून “आपुलकीची भिंत’ साकारण्याचा निर्णय घेतला. आणि तेवढ्यावरच न थांबता दसरा चौकात आपुलकीची भिंत हा उपक्रम सुरु केला आहे. दसरा चौकाच्या विस्तीर्ण मैदानात मंडप घालून नवनवीन कपड्यांचे स्टॉल लावले आहेत. […]

Uncategorized

बालाजी बेकरी व केदारलिंग बेकरीला कामानी बेकरी चॅलेंज 2018 चे विजेतेपद

November 2, 2018 0

कोल्हापूर : भारतातील आघाडीच्या स्पेशालिटी ऑईल अँड फॅट्स उत्पादक असणाऱ्या एएके कामानी प्रायवेट लिमिटेडने पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये ‘कामानी बेकरी चॅलेंज 2018’स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेस अपेक्षेप्रमाणे उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या चॅलेंजमध्ये कोल्हापुरामधील आघाडीच्या बेकरीज सहभागी […]

Uncategorized

‘स्टार प्रवाह’सोबत साजरी करा ‘दिन दिन दिवाळी’

October 31, 2018 0

दिवाळी म्हण्टलं की दिव्यांची आरास, रांगोळी, फराळाची सुग्रास मेजवानी आणि नातेवाईकांसोबत घालवलेले खास क्षण आठवतात. खरतर कुटुंबाला एकत्र आणणं हाच या सणाचा मुळ उद्देश. प्रेक्षकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘स्टार प्रवाह’ वाहिनी सज्ज आहे. ‘दिन दिन दिवाळी’ या खास कार्यक्रमातून मनोरंजनाची […]

Uncategorized

दिवाळीनिमित्त हाइकवर नवीन  १०० हून अधिक स्टिकर्ससह पारंपरिक भेटकार्डे 

October 31, 2018 0

हाइक या भारतातील पहिल्या स्वदेशी मॅसेजिंग अॅपने धनत्रयोदशी, दिवाळी व भाऊबीजेसाठी नवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅक्स सादर केले आहेत. या नवीन स्टिकर पॅक्समध्ये उत्सवाचे विविध पैलू आणि संबंधित साजरीकरणांचा समावेश आहे. तुम्ही दिवे व फटाके, चमकरणारे […]

Uncategorized

इअर २०१९ जग्वार एफ-पेस इंजेनिअम पेट्रोल भारतात ६३.१७ लाख या किंमतीत

October 31, 2018 0

मुंबई : जग्वार लँड रोव्हर इंडियाने त्यांच्या स्थानिक पातळीवर निर्मित करण्यात आलेल्या पेट्रोल प्रकारातील एफ-पेस या जग्वारच्या पहिल्या परफॉर्मन्स एसयूव्हीच्या उपलब्धतेची घोषणा केली. प्रेस्टिज प्रकारातील २.० ली ४-सिलेंडर, १८४ केडब्ल्यू टर्बोचार्ज्ड इंजेनिअम पेट्रोल इंजिन प्रकारातील, […]

Uncategorized

रसिकांसाठी ‘गुणीदास’ची दिवाळी पहाट

October 31, 2018 0

कोल्हापूर : (अक्षय थोरवत) दिपावली निमित्ताने यंदाही गुणीदास फाउंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्यावतीने ‘स्वर दीपावली’ या मराठी भावभक्ती गीतांची प्रातःकालीन  मैफिल येत्या रविवार दि 4  नोव्हेंबर रोजी ठीक सकाळी 6 वा केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे […]

1 10 11 12 13 14 62
error: Content is protected !!