Uncategorized

शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी:आ.राजेश क्षीरसागर 

October 30, 2018 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पडलेला डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यूचा विळखा सुटत नसल्याचे दिसते. या साथींच्या रोगात नागरिकांचे जीव जात असून, प्रशासन गप्प बसले आहे. बारा दिवसांपूर्वी डेंग्यूने उदयोन्मुख युवा फुटबॉल खेळाडूचा, तर स्वाईन फ्ल्यूने वृद्ध […]

Uncategorized

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये न्यूरो नेव्हिगेशन सिस्टमचा लोकार्पण सोहळा संपन्न

October 30, 2018 0

कोल्हापूर: रूग्णाला काय लागते ते ओळखून बहुउपचारवादी चिकित्सा पद्धती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी. या स्वरूपातील चिकित्सा पद्धती प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी असावी. देशाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी औषधे ही भारतीय उत्पादकांकडून घ्या. परदेशी औषधांचे आकर्षण सोडून द्या, […]

Uncategorized

नंदगाव येथील दिंडोर्ले गटाचा आमदार सतेज पाटील गटात जाहीर प्रवेश

October 30, 2018 0

कोल्हापूर :कार्यकर्त्यांच्या ताकतीवर मी मोठा झालोय त्यामुळे मला प्रत्येक कार्यकर्त्याची जाण आहे. मी माझ्या राजकीय ताकदीचा वापर विकास कामासाठी केलाय. परंतु ज्यांचा धर्मच फसवणुकीचा आहे आणि पाया गद्दारीचा आहे त्यांना माझी विकास कामे कशी दिसणार, […]

Uncategorized

निर्माते राज सरकार यांचा पहिला मराठी सिनेमा ‘फ्लिकर’चा मुहूर्त

October 29, 2018 0

कोल्हापूर : निर्माते राज सरकार यांचा पहिला मराठी सिनेमा ‘फ्लिकर’चा मुहूर्त आज कोल्हापूर येथील पार्वती मल्टिप्लेक्स येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पत्रकारांशी मुक्त संवाद […]

Uncategorized

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी हीआशिकी’च्या निमित्ताने‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे

October 27, 2018 0

अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सचिनपिळगांवकर यांनी त्यांच्या ६०व्या वाढदिवसालाप्रेक्षकांसाठी एक खास भेट म्हणून त्यांच्या नवीनचित्रपटाची घोषणा केली होती आणि खाससरप्राईज ठरलेला तो मराठी चित्रपट म्हणजेच‘अशी ही आशिकी’. चित्रपटाचे नाव जाणूनघेतल्यावर या चित्रपटातील कलाकार कोण हेजाणून घेण्याविषयी प्रेक्षकांची कुतूहलता वाढली. चित्रपटाचे नावंच इतके यंग आणि हटके आहे कीया चित्रपटासाठी कलाकारांची निवड पण तितकीचहटके असणार. तर ‘अशी ही आशिकी’ मध्येअभिनय लक्ष्मीकांत बेर्डे युथफूल हिरोची भूमिकासाकारणार आहे. आता अभिनयची हिरोईन कोण, हे देखील प्रेक्षकांसाठी सुंदर सरप्राईज असेल. पणप्रेमाच्या महिन्यात अर्थात १४ फेब्रुवारीला प्रेमाचेनवे रंग, नवा अर्थ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय‘अशी ही आशिकी’अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने तब्बलपाच वर्षांनी सचिन पिळगांवकर पुन्हा एकदादिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत.दिग्दर्शनासह सचिनजी यांनी या चित्रपटाला संगीतदिले आहे, तसेच कथा-पटकथा-संवाद ही सचिनजीयांचेच आहेत. ‘अशी ही आशिकी’चा प्रेमाचारोमँटिक प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच नवीनअनुभव ठरेल.गुलशन कुमार आणि भूषण कुमार प्रस्तुत, ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाची निर्मिती ‘टी-सीरिज’आणि ‘सिलेक्ट मिडिया’ यांनी केली असूनसहनिर्मिती सुश्रिया चित्र यांनी केली आहे. वजीरसिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे याचित्रपटाचे निर्माते आहेत. मनोरंजनाचे माध्यमठरलेली टी सीरिज कंपनीने अनेक हिंदी सिनेमेआणि गाणी यांच्या मार्फत प्रेक्षकांची अभिरुचीजाणून त्यांच्यासाठी नेहमीच मनोरंजकप्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे.सचिन पिळगांवकरांच्या दिग्दर्शनाच्या शैलीतूनअजून सुंदररित्या खुलून दिसणार आणि प्रेमाचीनव्याने उजळणी करणार ‘अशी ही आशिकी’.

Uncategorized

निगवे खालसा कुस्ती विकासासाठी १० लाख रूपयांचा निधी: खा.धनंजय महाडिक

October 27, 2018 0

कोल्हापूर: कुस्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या निगवे खालसा गावातील तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि तरुण पिढी व्यसनापासून दूर रहावी, यासाठी खासदार फंडातून १० लाख रुपयांचा निधी दिलाय. इथले अनेक पैलवान गावाचं आणि देशाचं नाव […]

Uncategorized

सौंदती यात्रेवरील खोळंबा आकार पूर्ण रद्द करावा:आ.राजेश क्षीरसागर 

October 27, 2018 0

कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती डोंगर, कर्नाटक येथील श्री रेणुका देवीची यात्रा प्रतिवर्षी प्रमाणे येत्या डिसेंबर महिन्यात होत आहे. सदर यात्रेकरिता कोल्हापूर व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जात असतात. सदच्या यात्रेकरिता गेली २५ ते […]

Uncategorized

सनरीच ट्रॅव्हल्स कंपनीचे कोल्हापूरमध्ये कार्यालय सुरू

October 27, 2018 0

कोल्हापूर : सनरीच ट्रॅव्हल्स ही सनरिच ग्रुप ऑफ कंपनी मधील एक कंपनी आहे गेल्या दहा वर्षांपासून ही कंपनी कार्यरत असून ग्राहकांना पर्यटकांना चांगल्या पद्धतीची सेवा ही सनरीच ट्रॅव्हल कंपनी देते या कंपनीच्या तीन शाखा असून […]

Uncategorized

आणि डॉ.काशिनाथ घाणेकर ७ नोव्हेंबरला रूपेरी पडद्यावर 

October 27, 2018 0

कोल्हापूर : वायकॉम18 मोशन पिक्चर्स, द स्टुडिओ बायोपिक्सच्या उल्लेखनीय सादरीकरणासाठी प्रसिध्द आहे आणि आता ते सज्ज आहेत मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी ‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’या सिनेमाद्वारे. […]

Uncategorized

जगभरात प्रसिद्ध असलेल्या चिनी मंडी साखर पोर्टलला मिळाला पुरस्कार

October 25, 2018 0

कोल्हापूर : कोल्हापुरातील तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या साखर उद्योगाशी संबंधित परिपूर्ण आणि अचुक माहितीसाठी प्रसिद्ध असणारे देशातील हे पहिले चिनीमंडी या साखर पोर्टलला नुकताच “ऑल इंडिया असिव्हर्स फौंडेशन” तर्फे “आऊटस्टँडिंग अचीवमेंट अवार्ड फॉर बिझनेस […]

1 11 12 13 14 15 62
error: Content is protected !!