छोटी मालकीण’ मालिकेचे निर्मिती प्रमुख दादा गोडकर यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन
स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’च्या सेटवर नुकतंच एक दमदार सेलिब्रेशन करण्यात आलं. निमित्त होतं ते या मालिकेचे निर्मिती प्रमुख दादा गोडकर यांच्या वाढदिवसाचं. खरतर मालिकेमुळे कलाकार घरोघरी पोहोचत असतात. पण या कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात पडद्यामागच्या मंडळींचीही तेवढीच […]