सुपरहीट ‘ख्वाडा’, ‘बबन’ नंतर भाऊराव घेऊन येताहेत ‘हैद्राबाद कस्टडी’
सुपरहिट ‘बबन’ नंतर द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मितीसंस्था एका नव्या कोऱ्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. भाऊराव कऱ्हाडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘हैद्राबाद कस्टडी’ असे असून, सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच […]