Uncategorized

मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं: गश्मीर महाजनी

July 18, 2018 0

प्रेमा तुझा रंग कसा म्हणजे प्रेक्षकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी अभिनेता गश्मीर महाजनी स्टार प्रवाहच्या प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेतून छोट्या पडद्यावर येतोय. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता पहायला मिळणार आहे. या […]

Uncategorized

प्रस्तावित वीज दरवाढीला शासनाचा पाठिंबा आहे का?आ. सतेज पाटील यांचा विधानपरिषदेत प्रश्न

July 18, 2018 0

एक रुपये 50 पैसे प्रतियुनिट वरून तीन रुपये 90 पैसे प्रति युनिट या वाढीव वीजदर प्रस्तावाबद्दल शासनाचा पाठिंबा आहे का ? ऊर्जा सत्यशोधन समितीने सादर केलेल्या अहवालावर शासनाने काय कारवाई केली ?तसेच कृषिपंपाची थकबाकी माफ […]

Uncategorized

लोकराज्यच्या ‘वारी’ विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

July 18, 2018 0

नागपूर  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्यच्या ‘आषाढी वारी’ विशेषांकाचे आज विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा या विशेषांकाचे अतिथी संपादक चंद्रकांत पाटील, विभागीय […]

Uncategorized

कोल्हापूर खंडपीठ स्थापनेबाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा:आ.राजेश क्षीरसागर

July 18, 2018 0

नागपूर : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्याकरिता कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी मागणी गेली ३० वर्षापासून होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे, याकरिता सहाही जिल्ह्यातील […]

Uncategorized

आंदोलन पुस्तकातून रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान:डॉ.डी.वाय.पाटील

July 18, 2018 0

कोल्हापूर: कोणत्याही लाभाची पर्वा न करता, शोषित-कष्टकरी आणि अन्यायग्रस्त जनतेच्या न्याय हक्कासाठी, प्रसंगी जीवावर बेतलेले आंदोलने संजय दिनकरराव पाटील यांनी यशस्वी करून दाखविली. याचबरोबर त्यांच्या दोन तपातील विविध आंदोलनांचा समग्र आढावा घेणारे, त्याच नावाचे पुस्तक […]

Uncategorized

तैवानच्या राष्ट्रीय त्सिंघुआ विद्यापीठाचे शिष्टमंडळ उद्यापासून शिवाजी विद्यापीठाच्या भेटीवर:कुलगुरू

July 18, 2018 0

कोल्हापूर:  शिवाजी विद्यापीठ आणिपरिसरातील क्रीडा विषयक सोयीसुविधा पाहण्यासाठीदि.18 ते दि.20 जुलै या कालावधीत राष्ट्रीय त्सिंघुआविद्यापीठ, तैवान येथील चैंग जूनई, लीन सियान सियैंग याक्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ विद्यापीठासभेट देणार आहेत.  परदेशी विद्यापीठ हे शिवाजीविद्यापीठामध्ये क्रीडा विषयक माहिती घेण्यासाठी भेट देणेहा विद्यापीठास नावलौकीक प्राप्त करून दिलेल्या सर्वआंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान आहे, अशी माहितीकुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.  यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर,वित्त व लेखाधिकारी श्री.व्ही.टी.पाटील उपस्थित होते.क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ.पी.टी.गायकवाडयांनी तैवान विद्यापीठाच्या शिष्टमंडळाच्या भेटीचे प्रयोजनस्पष्ट करताना म्हणाले, या भेटीमध्ये क्रीडा विभागाचीपहाणी, सराव केंद्र, क्रीडा सोयीसुविधा, मैदानांची पाहणी,तसेच शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्वमहाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक क्रीडाविषयक माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी आयोजितकेलेल्या कार्यशाळेसाठी उपस्थित राहणार आहेत. सदरतीन दिवसीय कार्यक्रमात विविध बाबींवर विचार विनिमयहोणार आहे.  या भेटीचा कार्यक्रम थोडक्यात असा – दि.18 जुलै: विद्यापीठाच्या नॅनो सायन्स अधिविभाग सभागृहामध्येसादरीकरण, विद्यापीठ परिसरामध्ये कब्बड्डीच्या प्रदर्शनीयसामन्याचे आयोजन, विद्यापीठातील खेळाच्या मैदानाचीपाहणी, विद्यापीठाच्या सिंथेटीक ट्रॅकची पाहणी, मोरेवाडीयेथील शांतिनिकेतन शाळेस भेट, शाहू कॉलेज, कोल्हापूरयेथील पोहण्याच्या तलावास भेट, विद्यापीठातीलमानव्यशास्त्र सभागृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचेआयोजन. दि.19 जुलै : नागाळापार्क येथील सेंट झेवियर्सशाळेस भेट, नवीन राजवाडा येथील छ.शहाजी महाराजसंग्रहालयास भेट, मंगळवार पेठ येथील मोतीबाग तालीमपाहणी, तद्नंतर पन्हाळा किल्ला भेट. दि.20 जुलै : विद्यापीठाच्या मानव्यशास्त्रसभागृहामध्ये क्रीडा विज्ञान या विषयावरील आंतरराष्ट्रीयकार्यशाळेचे आयोजन. तद्नंतर, कृती आराखडा बैठकीनेभेटीची सांगता.                                        

Uncategorized

११ वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करणार :आ.राजेश क्षीरसागर

July 15, 2018 0

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे विचार शिवसैनिकांवर बिंबवले असून, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे युवा सेनेच्या माध्यमातून विध्यार्थ्यांच्या प्रश्नासह […]

Uncategorized

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा किंवा अल्पसंख्याक दर्जा द्यावा:आ.सतेज पाटील

July 15, 2018 0

कोल्हापूर : लिंगायत समाजाला राज्यसरकारने अल्पसंख्याक दर्जा देण्यास राज्यसरकारने नकार दिला आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्रानुसार वीरशैव ,लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माचा एक पंथ असल्याचे नमुद केले आहे. तसेच 2011 च्या जनगणनेमध्येही लिंगायत […]

Uncategorized

रशियन शासकीय विद्यापीठांकडून गुणवान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

July 13, 2018 0

रशियन संघराज्याच्या राष्ट्रीय दिवसाचे औचित्य साधून रशियातील शासकीय विद्यापीठांनी एमबीबीएस आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसाठी गुणवान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केल्या आहेत. भारतात गुणवत्ता असूनही कित्येक विद्यार्थ्यांना एमबीबीएस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाही कारण विद्यापीठांमधील उपलब्ध प्रवेश […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरची ‘लेक माझी लाडकी’मालिका रंजक वळणावर

July 13, 2018 0

स्टार प्रवाहवरच्या लेक माझी लाडकी या मालिकेत ऋषिकेशच्या कटकारस्थानांना तोंड देता देता मीरा हतबल झाली आहे. ऋषिकेशकडे दिलेलं सानिकाचं बाळ मीरा परत आणू शकेल का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ऋषिकेशच्या डावपेचांना बळी पडल्यामुळे मीरा सानिकाचं […]

1 27 28 29 30 31 62
error: Content is protected !!