कर्नाटकात ७८ आमदारांचा घोडेबाजार :पालकमंत्री, केंद्र सरकारच्या चार वर्षातील परिवर्तनाचा केला लेखाजोखा
कोल्हापूर : कर्नाटक राज्यात १०४ भाजपचे आमदार असताना ३८ आमदार निवडून आलेल्या जेडीएस पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळाले म्हणजे ७८ आमदार असलेल्या काँग्रेस ने घोडेबाजार केला अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. […]