राधानगरीच्या पर्यटन विकासासाठी ऑक्टोंबरपासून मोफत सहली:पालकमंत्री
कोल्हापूर: राधानगरी तालुका निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे. येथील जैवविविधता आणि सृष्टीसौंदर्य पर्यटकांना मोहित करणारे असून या ठिकाणी भरणारा काजवा महोत्सव देशभरात प्रसिध्द आहे. राधानगरी तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी ऑक्टोंबर ते मे या कालावधीत राहण्याची सुविधा, जेवण […]