Uncategorized

देशभरातील 45 लोकेशन्सवर शूट झालाय ‘सॉरी’

April 5, 2018 0

प्रत्येक सिनेमाचं  आपलं  एक वेगळेपण आणि आकर्षण असतं  सॉरी हा आगामी  मराठी सिनेमा म्हणजे वेगळेपणांचं भंडारच आहे. एक शोधता बरयाच नावीन्यपूर्ण गोष्टी या सिनेमात पाहायला मिळतील. कथानक, अभिनय, गीत-संगितात, सादरीकरण,दिग्दर्शन यासोबतच देशभरातील सात राज्यांमधील विविध […]

Uncategorized

ऐश्वर्या नारकर यांनी ‘लेक माझी लाडकी’च्या सेटवर केल्या नारळाच्या वड्या

April 3, 2018 0

मालिकांच्या सेटवर खूप गमतीजमती घडत असतात. स्टार प्रवाहची’लेक माझी लाडकी’ ही मालिकाही त्याला अपवाद नाही.’लेक माझीलाडकी’च्या सेटवर नुकतीच सगळ्यांना गोड मेजवानी मिळाली. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नारळाच्या वड्या करून सर्वांना गोडखाऊ करून दिला. ‘लेक माझी लाडकी’ मालिकेच्या सेटच्या परिसरात बरीच नारळाचीझाडं आहेत. नारळाच्या झाडांवरून नारळ काढण्यात आले. हेकाढलेले नारळ ऐश्वर्या नारकर यांनी पाहिले आणि त्यांना ओल्यानारळाच्या वड्या करायची कल्पना सुचली. ही कल्पना लगेचअंमलातही आली. त्यांच्या सुचनेनुसार सेटवरच नारळाच्या वड्या तयारझाल्या. या छान खमंग गोड वड्यांवर सेटवरच्या सर्वांनी ताव मारलानसता तर नवलच…अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या विषयी म्हणाल्या, “आम्ही सेटवर फावल्यावेळात बरीच धमाल करत असतो, खादाडी करत असतो. याआधीहीआम्ही मेथांबा, मिसळ असे बरेच पदार्थ केले आहेत. सेटवर नारळपाहून नारळाच्या वड्या करण्याची कल्पना सुचली आणि लगेचवड्याही केल्या. या वड्या करताना खूप मजा आली. ताज्या वड्याआम्ही सर्वांनी मिळून खाल्ल्या.”या लोकप्रिय मालिकेत मीरा आणि इरावती यांच्या आयुष्यात कायघडतंय हे जाणून घेण्यासाठी न चुकता पहा ‘लेक माझी लाडकी’ सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Uncategorized

डॉ.जब्बार पटेल यांना शिवाजी विद्यापीठाचा कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार

April 3, 2018 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक जब्बार पटेल यांना आज जाहीर करण्यात आला. येत्या १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता श्री. पटेल यांना सन्मानपूर्वक पुरस्कार […]

Uncategorized

अनासपुरेंची राजकारणात उडी!

April 1, 2018 0

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अभिनेते मकरंद अनासपुरे आता राजकारणात उडी घेणार आहेत. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘शेतकरी वाचवा’ पक्षाची स्थापना करणार आहेत. याचबरोबर 2019च्या लोेकसभा आणि विधानसभा निवडणुकाही पक्षामार्फत लढविणार असल्याची माहिती मकरंद अनासपुरे […]

Uncategorized

आडवाटेवरचं कोल्हापूर ऑनलाईन नोंदणीचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शुभारंभ

March 31, 2018 0

कोल्हापूर : कोल्हापूरला पर्यटन विश्वात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आडवाटेवरचं कोल्हापूर हा नाविन्यपूर्ण उपक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून राबविण्यात येत आहे. या सहलीच्या ऑनलाईन नोंदणी सुविधेचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला. […]

Uncategorized

श्री जोतिबा विकास आराखड्यांतर्गत कामे पुढील चैत्र यात्रेपूर्वी पूर्ण करणार :पालकमंत्री

March 31, 2018 0

श्री जोतिबा परिसर विकासाचा 25 कोटीचा आराखडा करण्यात आला असून 5 कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत. या निधीतून जोतिबा विकास आराखडयांची तांत्रिक तसेच टेंडर प्रक्रीया येत्या आठवडाभरात पूर्ण केली जाईल. उर्वरीत 20 कोटी रूपये प्राधान्याने […]

Uncategorized

रविवारी स्टार प्रवाहवर ‘गोठ’चा महाएपिसोड

March 30, 2018 0

स्टार प्रवाहच्या ‘गोठ’ या लोकप्रिय आणि आघाडीच्यामालिकेतील विलास आणि राधा या जोडीचं म्हणजेच विराचंअनेक अडचणींना, कारस्थानांना सामोरं जात लग्न झालाआहे. लग्नानंतर विराचं नवं आयुष्य सुरू होणार, की नवीसंकटं पुन्हा मागे लागणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.यातल्या काही प्रश्नांची उत्तरं रविवारच्या महाएपिसोडमध्येमिळणार आहेत. ‘गोठ’ या मालिकेचा महाएपिसोड रविवारी,१ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता आणि रात्री ७ वाजता फक्तस्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे.विलास आणि राधा यांचं लग्न झालं असलं, तरी नीला काहीत्यांच्या आयुष्यातून जाण्याची चिन्हं नाहीत. प्रेग्नंट असलेलीनीला पुन्हा म्हापसेकरांच्या घरात आली आहे. तिच्या पोटातवाढणारं बाळ विलासचं आहे असं तिचं म्हणणं आहे. हे सत्यआहे की नाही, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. यावरूननवं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच विलासआणि राधा यांचं सुख अनेकांच्या डोळ्यात खूपत आहे.त्यामुळे नीलाच्या परत येण्यात काही वेगळा डाव आहे का,हेही पहावं लागेल.विराच्या आयुष्यात पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी नचुकता पहा गोठचा महाएपिसोड रविवारी, १ एप्रिल रोजीदुपारी १ आणि रात्री ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Uncategorized

वाढदिनी आमदार मुश्रीफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

March 30, 2018 0

कागल: ढोल, ताशा, लेझीम,झांज पथकाच्या निनादात व फुलांचा वर्षावात जिल्ह्याचे नेते व कागल तालुक्याचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या रामनवमी दिवशी साजऱ्या झालेल्या वाढदिवसाला राज्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. शहराला दिवसभर उरुसाचे स्वरूप […]

Uncategorized

आयडीबीआय बँकेने ऑडिट सिस्टीममध्ये केला बदल 

March 30, 2018 0

कोल्हापूर : आयडीबीआय बँकेने इंटर्नल ऑडिट पद्धत अधिक सक्षम करण्यासाठी व ही पद्धत सध्या उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पद्धतींनुसार ठेवण्यासाठी क्वालिटी अॅश्युअरन्स ऑडिटचा (क्यूएए) अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. या हेतूने, बँकेने पीएसबीच्या ऑडिटमधील बदलांशी संबंधित […]

Uncategorized

स्माईल्स ऍन्ड पर्ल्स डेंटल क्लीनिकच्यावतीने शनिवारी खेळघर महिलांसाठी दंत तपासणी शिबिर

March 29, 2018 0

कोल्हापुर: लकी बझार समोरील स्माईल्स ऍन्ड पर्ल्स डेंटल क्लीनिकच्यावतीने शनिवार दि. ३१ मार्च रोजी विशेष दंत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. कोल्हापुरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या खेळघर उपक्रमातील महिला प्रशिक्षिकांसाठी या मोफत शिबिराचे आयोजन केले आहे. […]

1 48 49 50 51 52 62
error: Content is protected !!