पुस्तकी ज्ञानाबरोबरच एखादी कला जोपासली पाहिजे:सौ. अरुंधती महाडिक
कोल्हापूर: पुस्तकी ज्ञान घेऊन अभ्यासात गुण मिळवणे सध्या आवश्यक आहेच पण एखादी कला प्रत्येकाने अंगी जोपासली पाहिजे. भारतीय शास्त्रीय कला महान आहेत. कलेमुळे माणसाला जीवन जगण्याचा अर्थ समजतो. असे प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. […]