गिरीजाचा पहिला लघुपट ‘क्वॉर्टर’
आमिर खानच्या ‘तारे जमीं पर’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे थेट हिंदीतून आपली अभिनय कारकीर्द सुरू केल्यानंतर अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून मानाचं स्थान निर्माण करणारी तसेच विविध प्रकारच्या जाहिराती आणि नाटकांद्वारे स्वतःतील अभिनेत्रीचं दर्शन घडवणाऱ्या गिरीजा […]