Uncategorized

कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यासाठी विद्यापीठ स्थापन करणार: कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर

February 12, 2018 0

कोल्हापूर  : कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका शासनाची असून राज्यात चंद्रपूर येथे कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता मिळाली असून राज्यातील प्रत्येक महसूल विभागात एक या प्रमाणे कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन […]

Uncategorized

आर्किटेक्ट असेसियोशन व इंटिरीयर डिझायनर्सच्यावतीने ‘पुरातन वास्तु संवर्धन’ विषयावर सादरीकरण

February 12, 2018 0

कोल्हापूर :असेसियोशन ऑफ आर्किटेक्ट ॲन्ड इंजिनीयर्स आणि इ्स्टिटट्युट ऑफ इंडियन इंटिरीयर डिझायनर्स कोल्हापूर चॅप्टरतर्फे बुधवार दि.१४ रोजी साय.६वा साठमारी येथे ‘पुरातन वास्तु संवर्धन या विषयावरील दृकश्राव्य सादरीकरण होणार आहे. पुण्याचे प्रसिद्ध वास्तूविषारद किरण कलमदाणी आणि […]

Uncategorized

विवेकानंद कॉलेजमध्ये कलाप्रदर्शन स्पंदन-२०१८ चे आयोजन

February 12, 2018 0

कोल्हापूर: विवेकानंद कॉलेज येथे यु.जी.सी. च्या अनुदानामधून शिवाजी विद्यापीठ व शासन मान्यताप्राप्त कौशल्यावर आधारीत बी. व्होक. ग्राफिक डिझाईन व फौण्ड्री टेक्नॉलॉजी विभागाचे पदवी व पदवीका कोर्सेस गेली 3 वर्षे सुरु आहेत. तसेच कम्युनिटी कॉलेज अंतर्गत […]

Uncategorized

दिल्लीत शिवजयंती सोहळयाचे आयोजन

February 11, 2018 0

कोल्हापूर :वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी शिवजंयती सोहळा ( दि. १९, २०) रोजी दिल्ली येथे होणार असल्याची माहिती श्रीमंत संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी ते म्हणाले, शिवछत्रपती च्या कर्तुत्त्वाचा वारसा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावा, आणि शिवजयंती […]

Uncategorized

हिमालयासारखा नाही तर सह्याद्री सारखा मी या सहकारी बँकांच्या पाठीशी उभा आहे: माजी कृषीमंत्री शरद पवार

February 11, 2018 0

कोल्हापूर: हिमालयासारखा नाही तर सह्याद्रीसारखा मी या सहकारी बँकांच्या पाठीशी उभा आहे, कारण हिमालयाचा बर्फ वितळतो पण सह्याद्रीचा काळा पाषाण कधीही मोडत नाही.अखंडपणे उभा असतो त्याप्रमाणेच मी या सहकार चळवळ टिकवून ठेवणाऱ्या सहकारी बँकांच्या पाठीशी […]

Uncategorized

सिद्धगिरी कारागिरी महाकुंभास प्रारंभ

February 11, 2018 0

कोल्हापूर : भारतीय समाजव्यवस्थेचा कणा असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारे सिद्धगिरी कारागीर ज्ञानपीठसह लखपतीशेती, गोशाळा असे सिद्धागीरीचे विविध उपक्रम अणुकरणीय असे आहेत त्याची गाव तालुका पातळी पर्यंत व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे सर्वतोपरी सहाय्य […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठ व सीड इन्फोटेकतर्फे सीड आयटी आयडल’- कोल्हापूर २०१८

February 11, 2018 0

कोल्हापूर:इंजिनिअरींग, एमसीएम, एमसीएस, एमसीए आणि संगणकाशी संबंधित सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला जाणारा ‘सीड आयटी आयडल’ –  कोल्हापूर २०१८ या बहुप्रतीक्षित उपक्रमाला कोल्हापूरमध्ये सुरुवात झाली आहे. उपक्रमाचे हे यशस्वी ९ वे वर्ष […]

No Picture
Uncategorized

बाल तस्करीवर आधारित सिनेमा ‘टपकु’

February 10, 2018 0

आपल्या विषयामुळे चर्चेत असणारा हिंदी सिनेमा टपकुची शूटिंग मुंबईजवळील वसईत सुरु झाली आहे. वसईतील सुंदर ‘स्वाती बंग्लो’त सिनेमाची शूटिंग चालू आहे. येणाऱ्या काही दिवसात नालासोपारा आणि पालघमधील आउटडोर लोकेशन्सचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. मिळालेल्या महितीनुसार […]

No Picture
Uncategorized

के सी बोकाडिया घेऊन येत आहे मराठी चित्रपट ‘सोहळा

February 10, 2018 0

प्रस्तुतकर्ता के सी बोकाडिया आणि निर्माता सोहन बोकाडिया व सुरेश गुंडेचा यांच्या अरिंहत फिल्म प्रोडक्शनच्या बैनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘सोहळा’ च्या अंतिम शेड्यूलचे चित्रिकरण नुकतेच मड आयलैंड स्थित क्रिश विला येथे पार पडले. चित्रपटांचे दिग्दर्शक गजेंद्र […]

Uncategorized

सिद्धगिरी मठात कारागीर महोत्सव

February 10, 2018 0

कोल्हापूर :  श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ कणेरी येथे येत्या ११ ते १५ फेब्रुवारीदरम्यान सिद्धगिरी कारागीर महाकुंभ २०१८ सुरू होत आहे. येथे कारागीर ज्ञानपीठ स्थापन होत असून, त्याचे उद्‌घाटन होत आहे. यानिमित्त मठाधीश अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर यांच्या पुढाकाराने […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!