आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासंदर्भातील कायदा सर्वसमावेशक व्हावा यासाठी प्रयत्नशील:सी. एस. थूल
कोल्हापूर: आंतरजातीय,आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन, संरक्षण देण्यासंदर्भात नवीन तयार करण्यात येणारा कायदा हा अशा विवाहांना संरक्षण देणारा, या जोडप्यांच्या पुनर्वसनाला चालना देणारा, स्वयंरोजगारासाठी मदत करणारा असा सर्वसमावेशक असावा. यासाठी लोकांच्या सूचना, समस्या जाणून घेण्यात येत आहेत, […]