महिला सबलीकरणाकरिता भगिनी मंचच्यावतीने रोजगार मार्गदर्शन मेळावा
कोल्हापूर : आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असताना बचत गटांच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करून महिलांच्या सबलीकरणाद्वारे कुटुंबांचे सक्षमीकरण करणे काळाची गरज असून, येणाऱ्या काळात महिला बचत गटांना विविध शासकीय योजना, कर्ज योजनांचा लाभ […]