कोल्हापुरात पहिल्यांदाच ‘ग्रीन कॉरिडॉर’ : प्रत्यारोपणासाठी पाठवले चार महत्त्वपूर्ण अवयव..!
कोल्हापूर : एकाच वेळी चार महत्त्वपूर्ण अवयवांचे दान आणि शस्त्रक्रिया करण्याची पहिलीच घटना आज (शनिवार) कोल्हापुरात घडली आहे. यामध्ये हृदय, दोन किडनी आणि लिव्हर या अवयवांचा समावेश आहे. अमर पांडुरंग पाटील (वय ३१, रा. निगवे […]