जागर आदिशक्तीचा’ महाराष्ट्रातील शक्तीपीठाची मौलिक संदर्भ मुल्य माहिती देणारे पुस्तक
कोल्हापूर :बांद्या ते चांद्या या समस्त महाराष्ट्रातील प्रेरणादायी अघ्यात्मिक पंरपंरा असलेल्या ६२ शक्तीपीठाचा नेमक्या पुरक माहिती सह एकत्रित आढावा ‘जागर आदिशक्तीचा’ या पुस्तका मधुन घेण्यात आला आहे.नवरात्री ऊत्सवाना दरम्यान दैनिक सामना मघून ज्येष्ठ व्यांसगी अभ्यासिका […]