पश्चिम बंगालमधील ३१ किलोमीटरच्या नेत्रदीपक प्रवासाची क्षणचित्रे असणारी चत्रफीत प्रदर्शित
आज प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रफितीमध्ये भारतातील पश्चिम बंगालमधील मनेभंजंग येथील रहिवाशांनी संदाकफु गावापर्यंत आपल्या जीवनमानासाठी केलेल्या ३१ किलोमीटरच्या नेत्रदीपक प्रवासाची क्षणचित्रे दाखविण्यात आली आहेत.समुद्रसपाटीपासून ३६३६ मीटर उंचीवरवसलेल्या आपल्या गावात जाण्यासाठी उत्तुंग चढ असलेले रस्ते, खडकाळ निरुंद मार्ग आणि अत्यंत अनिश्चित, फसवे हवामान अशा […]