Uncategorized

हिल रायडर्स व संवेदना फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठांसाठी मोफत सहल

August 13, 2018 0

 कोल्हापूर: जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रेरणेने विविध कार्यक्रम योजना प्रकल्प आत्तापर्यंत यशस्वीरीत्या राबवले गेले. याचाच भाग म्हणून कोल्हापुरातील प्रेक्षणीय धार्मिक व सांस्कृतिक दर्शन घडवण्यासाठी आडवाटेवरचे कोल्हापूर असा उपक्रम सुरू करण्यात आला. याला […]

Uncategorized

उद्योजिका बिझनेस एक्स्पोचे शानदार उद्घाटन ; प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद

August 13, 2018 0

 कोल्हापूर: जिल्ह्यातील महिलांच्या कला-गुणांना वाव मिळावा, त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशानं कोल्हापुरात उद्योजिका बिझनेस एक्स्पोचं आयोजन करण्यात आलंय. भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर आणि मुक्ता […]

Uncategorized

कॉमर्स कॉलेज माजी विध्यार्थी स्नेह मेळाव्याच्या लोगोचे अनावरण

August 11, 2018 0

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स या शिक्षण संस्थेची स्थापना सन १९५७ मध्ये करण्यात आली. या कॉलेजमधून आजपर्यंत हजारो विध्यार्थ्यांनी शिक्षण प्राप्त केले असून, पुढे हे विध्यार्थी राजकीय, सामाजिक, शासकीय, परराष्ट्रीय सेवेत उच्च […]

Uncategorized

दोस्तीगिरी सिनेमाचा झाला दिमाखदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा !

August 11, 2018 0

महाविद्यालयातल्या नि:स्वार्थ, निरागस आणि निखळ मैत्रीच्या सुंदर नात्याविषयी असलेल्या ‘दोस्तीगिरी’ ह्या सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता. ह्या ट्रेलर आणि म्युझिक लाँचसाठी सिनेमाचा नायक संकेत पाठकचे ऑनस्क्रीन आई-वडील उपस्थित […]

Uncategorized

छोटी मालकीण’ मालिकेचे निर्मिती प्रमुख दादा गोडकर यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

August 11, 2018 0

स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’च्या सेटवर नुकतंच एक दमदार सेलिब्रेशन करण्यात आलं. निमित्त होतं ते या मालिकेचे निर्मिती प्रमुख दादा गोडकर यांच्या वाढदिवसाचं. खरतर मालिकेमुळे कलाकार घरोघरी पोहोचत असतात. पण या कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात पडद्यामागच्या मंडळींचीही तेवढीच […]

Uncategorized

१२ ऑगस्टला स्टार प्रवाहवर ‘हॉस्टेल डेज’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

August 11, 2018 0

प्रार्थना बेहेरे,आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी,अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हॉस्टेल डेज’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर १२ ऑगस्टला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाहवर’ पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे.हॉस्टेल डेजची आठवण करुन देणारा हा सिनेमा […]

Uncategorized

आशययुक्त ‘बोगदा’ सिनेमाचा टीझर लाँच

August 11, 2018 0

मराठी चित्रपटसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या चित्रपटांची नांदी पाहायला मिळते. त्यास जर सर्जन दिग्दर्शकाचा हातभार लाभला तर, हे सिनेमे प्रसिद्धीचे उच्चांक गाठतात. नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित ‘बोगदा हा सिनेमादेखील याच […]

Uncategorized

भारताची राणी लक्ष्मीबाई अवतरणार हॉलीवूडपटात 

August 10, 2018 0

ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतातील १८५७ च्या रणसंग्रामात असामान्य पराक्रम करणारी वीरांगना म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव विख्यात आहे. ‘झाशी ची राणी’ अशी ओळख असणाऱ्या या रणरागिणीच्या जीवनचरित्रावर ‘स्वोर्डस अँँड सेपटर्स’ नावाचा आंतरराष्ट्रीय सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरल्या गेलेल्या […]

Uncategorized

फोर्टीस हेल्थकेअर,मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम ह्युमनीटरीयन अॅण्ड चॅरिटी एस्ट.व दुबई हेल्थ अथॉरिटी यांच्याकडून १३२ मोफत कार्डिअॅक शस्त्रक्रिया पूर्ण

August 10, 2018 0

दुरुस्तीस्वरूप कार्डिअॅक शस्त्रक्रिया आणि इतर प्रक्रिया एका आठवड्यात एस एल रहेजा हॉस्पिटल (फोर्टीस असोसिएट) माहीम आणि फोर्टीस हॉस्पिटल मुलुंड येथे पार पडल्या. भारतात२ लाखांहून अधिक अर्भकांनाकन्जेनिटल हार्ट डिसीज (सीएचडी) असतो. म्हणजेच, ही बालके हृदयरोग घेऊनच जन्माला येतात. यातील बऱ्याच मुलांना […]

Uncategorized

महाराष्ट्र संपर्क नेते पदी परिवहन मंत्री नाम.दिवाकर रावते याची फेर नियुक्ती

August 10, 2018 0

कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघांच्या संपर्क नेतेपदी राज्याचे परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते यांची फेर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आज शिवसेना भवन मधून देण्यात आली आहे. परिवहन मंत्री नाम. दिवाकर […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!