Uncategorized

Hike वर गणेश चुतर्थीनिमित्त हिंदी, मराठी, इंग्रजीतील ६० हून अधिक स्टिकर्स उपलब्ध

September 12, 2018 0

हाइक या भारतातील पहिल्या स्‍वदेशी मेसेजिंग अॅपने आज गणेश चतुर्थीकरिता नवीन अॅनिमेटेड स्टिकर पॅक्‍सची घोषणा केली आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीमधील नवीन स्टिकर पॅक्‍स गणेशोत्‍सवाचे नवीन पैलू आणि या सणाशी जोडलेल्या साजरीकरणाला दर्शवतात. या स्‍पेशल […]

Uncategorized

गणेशोत्सवानिमित्त सागरिकाचा ‘वक्रतुंड महाकाय’ व्हिडीओ लाँच

September 11, 2018 0

“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ….”गणेशोत्सव अगदी उंबरठ्यावर आहे आणि सागरीकाने महाराष्ट्राच्या या लाडक्या गणरायाचं स्वागत याच शब्दात केलं आहे.सागरिका म्युझिकने “वक्रतुंड महाकाय” या खास गाण्याचा व्हिडीओ गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर नुकताच लाँच केला आहे. या व्हिडिओच दिग्दर्शन […]

Uncategorized

झी मराठीवरील बाजी मालिकेत शेरा रूप बदलून पुण्यात शिरलाय!

September 11, 2018 0

झी मराठीवरील ‘बाजी’ या मालिकेतला बहुरूपी  खलनायक शेरा हा त्याचं दुसरं  रूप घेऊन पुण्यात परत शिरला आहे.तो आता कुबेरासारख्या श्रीमंत हिरे व्यापाऱ्याचं सोंग घेऊन परत आला आहे.मराठी साम्राज्याला जहिरीला डंख मारायला पुण्यात शिरलाय हा शेरा! […]

No Picture
Uncategorized

‘स्टार प्रवाह’च्या ‘विठुमाऊली’ मालिकेत अवतरणार गणपती बाप्पा

September 10, 2018 0

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेत लवकरच गणपती बाप्पा अवतरणार आहेत. पुंडलिकाच्या मातृभक्तीचा महिमा त्रिलोकात गाजत आहे. पुंडलिकाची आईवर असणारी श्रद्धा आणि प्रेम कितपत खरं आहे हेच तपासून पाहण्यासाठी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. पुंडलिकाची बाप्पा परीक्षा घेणार […]

Uncategorized

शताब्दी एक्सप्रेसच्या धर्तीवर  कोल्हापूर-पुणे रेल्वे सुरू करा :खा.संभाजीराजे छत्रपती 

September 8, 2018 0

पुणे : कोल्हापूर आणि पुणे या दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेची बचत व्हावी यासाठी शताब्दी एक्सप्रेसच्या धर्तीवर  कोल्हापूर-पुणे रेल्वे सुरू करण्याची मागणी पुण्यात मध्य रेल्वेसाठी संसद सदस्यांबरोबर झालेल्या विभागीय बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी निवेदनाद्वारे केली. तसेच पुणे […]

Uncategorized

‘बॉईज २’ चे मस्तीदार गाणे लॉच 

September 8, 2018 0

बॉईज’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या, ध्येर्या – ढुंग्याच्या जोडीने तरुणवर्गाला अक्षरशः खूळ लावले आहे. ‘आम्ही लग्नाळू’ म्हणत, यापूर्वी किशोरवयीन मुलांना आपल्या तालावर नाचवणारे हि दोघे आता, ‘गोटी सोडा आणि बाटली फोडा’ म्हणत महाविद्यालयीन […]

Uncategorized

‘स्टार प्रवाह’वर येतोय ‘देवा’ ९ सप्टेंबरला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता

September 8, 2018 0

सुखी आयुष्याचा कानमंत्र देणाऱ्या ‘देवा’सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि लाखो मराठी युवकांचा स्टाईल आयकॉन अंकुश चौधरी या सिनेमातून देवाच्या रुपात आपल्या भेटीला येईल. ‘देवा एक अतरंगी’ या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच अंकुश या सिनेमात […]

Uncategorized

रेल्वे स्थानकावर उपलब्ध होणार वैद्यकीय सुविधा, कोल्हापूर रेल्वे स्टेशन मॉडेल म्हणून विकसीत होणार:खा.धनंजय महाडिक

September 8, 2018 0

पुणे : सोलापूर  आणि पुणे विभागीय रेल्वे मंडळातील खासदारांच्या उपस्थितीत रेल्वे महाप्रबंधक डी. के. शर्मा  यांनी आज आढावा बैठक घेतली. पुणे  येथे पार पडलेल्या या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, संजयकाका पाटील, खासदार उदयनराजे, खासदार विजयसिंह […]

Uncategorized

प्रशासनाकडून मंडळांचे प्रबोधन व्हावे, दडपशाही नको :आ.राजेश क्षीरसागर

September 8, 2018 0

कोल्हापूर : यावर्षी गणेशोत्सवास दि. १३ सप्टेंबर २०१८ रोजी पासून सुरवात होत असून, संपूर्ण महाराष्ट्रात श्री गणेश आगमना सह गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी  सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाआधीन राहून साऊंड सिस्टम लावण्यास प्रशासन परवानगी देत असताना कोल्हापुरात मात्र […]

Uncategorized

सोनी मराठीवरील ‘जुळता ‘जुळता जुळतयं की’ चे जोतिबावर चित्रीकरण

September 8, 2018 0

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री केदारलिंग म्हणजेच जोतिबा डोंगरावर सोनी मराठी वाहिनीवरील ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. या मालिकेतील कलाकारांनी कोल्हापुरातील पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. नव्याने सुरू झालेली सोनी मराठी […]

1 2 3 4
error: Content is protected !!