Uncategorized

अंबाबाई मंदिरात 25 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

October 24, 2018 0

कोल्हापूर: शुद्ध अश्विन म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नवरात्र उत्सव निमित्ताने साडे तीन शक्ती पीठा पैकी एक असणाऱ्या श्री महालक्ष्मी म्हणजे श्री अंबाबाई मंदिरात श्री महालक्ष्मी भक्त मंडळा च्या वतीने दरवर्षी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात […]

Uncategorized

स्वप्नाची ‘संहिता’ माधुरीमधून करणार मराठीत पदार्पण

October 24, 2018 0

मराठी चित्रपटसृष्टीत आई आणि मुलींच्या अनेक सुपरहिट जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. दिग्दर्शनात तसेच अभिनयात वरचष्मा गाजवणाऱ्या या सेलिब्रिटी मायलेकींच्या यादीत आता दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी आणि त्यांची लेक संहिता जोशीचा देखील समावेश झाला आहे. आगामी […]

Uncategorized

राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धा: विद्यापीठास सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

October 23, 2018 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात गेल्या दोन दिवसांपासून उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ‘जश्न-ए-कव्वाली’ अर्थात तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेत यजमान शिवाजी विद्यापीठाच्या संघाने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. मुंबई विद्यापीठाच्या संघाला सह-विजेतेपद जाहीर करण्यात आले.शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर […]

Uncategorized

निकलोडियनच्या मोटू पतलू दि चँलेंज ऑफ कुंग फू ब्रदर्सचा मेगा टेलिव्हिजन प्रीमिअर

October 21, 2018 0

मोटू पतलू या लहान मुलांच्या अतिशय आवडीच्या पात्रांनी चंद्रावर , पाण्याखाली आणि कुंगफू लँडवर आपली छाप सोडल्यानंतर आता आनंद,विनोद आणि साहस पुन्हा सुरू करण्याची तयारी केली आहे. देशभरांतील लोकप्रिय अशी ही जोडी आता दोस्ती, बेजोड […]

Uncategorized

ऐक्य हे भारताचे वैभव आहे: विशेष सरकारी वकील ऍड.उज्वल निकम

October 20, 2018 0

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने केएम एकॉन चे शानदार उद्घाटन कोल्हापूर : भारतात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. याचे विघटन व्हायचे नसेल तर धोकादायक शक्तींपासून […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठात २२ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा –

October 20, 2018 0

कोल्हापूर: भारतीय विद्यापीठ महासंघ (ए.आय.यु.) आणि येथील शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेचे आयोजन येत्या सोमवारपासून (दि. २२ ऑक्टोबर) विद्यापीठात करण्यात आले आहे. या दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी सकाळी १०.३० वाजता […]

Uncategorized

१ नोहेंबरपासून कोल्हापूर हैद्राबाद व बेंगलोर होणार विमानसेवा

October 20, 2018 0

कोल्हापूर : विमानसेवा सुरू करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच रिजनल कनेक्टीव्हीटी सर्व्हिसमध्ये कोल्हापूर विमानतळाचा समावेश झाला आणि उडान योजनेअंतर्गत विविध ठिकाणी हवाई सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. पहिल्या टप्यात कोल्हापूर मुंबई अशी विमान […]

Uncategorized

इलेक्ट्रॉनिक्स खरेदीसाठी कोल्हापूरात क्रोमा शोरूमचा शुभारंभ

October 20, 2018 0

कोल्हापूर : क्रोमा या टाटा समूहातील ऑम्नी-चॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलरने ऐतिहासिक कोल्हापूर शहरामधील आपल्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन आज केले. मसालेदार मिसळ आणि चामडी चपलांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात जुन्या पुणे-बेंगळुरू मार्गावर स्टार हायपरच्या शेजारी १०,००० हून अधिक चौरस फुटांच्या […]

No Picture
Uncategorized

सह्याद्रि हॉस्पिटल्सतर्फे कोल्हापूरात वंध्यत्व मोफत तपासणी व शिबिर

October 20, 2018 0

कोल्हापूर : सह्याद्रि हॉस्पिटल्स कराड तर्फे कोेल्हापूर येथे वंध्यत्वाबाबत मोफत तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार,21 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 दरम्यान हॉटेल पर्ल (कॉन्फरन्स हॉल,ग्राऊंड फ्लोअर,हॉटेल […]

Uncategorized

कोल्हापुरात बेकायदेशीर शस्त्र विक्री; पोलिसांची छत्रछाया आणि काही महापालिका अधिकाऱ्यांचे पाठबळ

October 16, 2018 0

कोल्हापूर महापालिका हद्दीतील राजाराम रोड येथे जयदीप पोवार यांचे फटाका खरेदी विक्रीचे दुकान आहे. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने पोवार यांनी बेकायदेशीर शस्त्र परवाना मिळवून याच दुकानात हत्यारे,छेरे यांची विक्री सुरू केली आहे. याच्या विरुद्ध फौजदारी […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!