कोल्हापूमध्ये प्रथमच “डीजे ॲम्युझमेंट पार्क,रोबोट ॲनिमल नगरी “उभी
कोल्हापूर: पूर्वीच्या काळी लोकवस्ती दाठ नव्हती त्यामुळे लोकांना व वन्यप्राणी याना वावरता येत होते आता ते जंगला पुरतेच मर्यादित राहिले आहेत लहान मुले असू देत अगर मोठी व्यक्ती सर्वांनाच वन्यप्राणी सर्कशीच्या माध्यमातून पहावयास मिळत होते. […]