Uncategorized

जिल्ह्यासाठी खर्च विषयक 4 निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

September 26, 2019 0

कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 मतदार संघांसाठी शील अशिष, आर. नटेश, एम.डी. शादाब अहमद आणि जे. आनंद कुमार या चौघांची खर्च विषयक निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.271- चंदगड, 272 -राधानगरी व 273 -कागल या विधानसभा […]

Uncategorized

रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल; गरजू रुग्णांना मिळणार मोफत उपचार

September 25, 2019 0

कोल्हापूर: खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार घेणे परवडत नसल्याने रुग्ण हक्क परिषद गोर-गरीब रूग्णासाठी मोफत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी करणार आहे. अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेच्या संस्थापक ऍड.वैशाली चांदणे आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.हे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ३५० बेडचे असून, पुणे […]

Uncategorized

शरद पवार हाच आमचा पक्ष; एस.काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे प्रतिपादन

September 25, 2019 0

कोल्हापूर: आज देशातील व राज्यातील राजकीय सामाजिक स्थिती गेल्या साठ वर्षात खाली गेली नव्हती तितकी आज गेली आहे. नीतिमूल्य संस्कृती व निष्ठा पायदळी तुडवले जात आहे. कृतज्ञतेच्या ऐवजी कृतघ्नता, स्वार्थ याचा बाजार विधानसभा निवडणुकीत मांडला […]

Uncategorized

म.न.पा.नेहरुनगर शाळेत पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहिम

September 25, 2019 0

कोल्हापू: म.न.पा.नेहरुनगर शाळेत भारताचे  पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवस सप्ताह निमित्त स्वच्छता मोहिम घेण्यात आली.यावेळी कोल्हापूर दक्षिण चे आमदार अमल महाडिक उपस्थित होते. त्यांनी स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांना उद्बोधित केले.विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक […]

Advertise

Ad3

September 25, 2019 0
Uncategorized

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये अद्ययावत हृदयरोग विभाग

September 24, 2019 0

कोल्हापूर :येथील शिवाजी उद्यमनगर मधील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये नव्या व्यवस्थापनेखाली अद्ययावत उपचाराचा हृदयरोग विभाग कार्यान्वयीत झाला आहे. मुंबई सह देशातील आघाडीच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया व उपचाराचा मोठा अनुभव असलेले डॉ युवराज पोवार या विभागाचे प्रमुख असणार […]

Uncategorized

“प्रथम ती” महिला संमेलनातून शिवसेनेचा महिला सक्षमीकरणाचा संदेश

September 24, 2019 0

कोल्हापूर: शिवसेनेच्या वतीने आज नव महाराष्ट्र घडविण्यासाठी महिला सहभागासाठी “प्रथम ती” अभियानातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महिलांच्या कला गुणांना वाव देवून महिलांच्या उन्नतीसाठी शिक्षण, सुरक्षा, समता, स्वास्थ्य, स्वावलंबन हा पंचसूत्री कार्यक्रम राबवा, अशा सूचना […]

Uncategorized

महाद्वार रोडवरील अतिक्रमण कारवाईस दिवाळीपर्यंत स्थगिती

September 24, 2019 0

कोल्हापूर:महाद्वार कमान ते ताराबाई रोड 100 फूट परिसर चौक फेरीवाले हटवून इतर फेरीवाल्यांच्या अतिक्रमण कारवाईला दिवाळीपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात कारवाईला स्थगिती देण्यात आली.ताराबाई रोड वरील फेरीवाल्यांचा अतिक्रमण निर्मूलन केल्यानंतर उद्भवलेल्या इतर परिस्थिती दाखविण्यासाठी आज सकाळी हिंदुत्ववादी […]

Uncategorized

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान 

September 24, 2019 0

कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज मराठी चित्रपटांनी थेट अटकेपार झेंडा फडकावला आहे. या यशात अनेकांचे सहकार्य लाभले, आजही लाभत आहे. ज्यांच्यामुळे मराठी सिनेसृष्टीला आज हे सुगीचे दिवस अनुभवण्यास […]

Uncategorized

पीएमसी बँक सहा माहिन्यांकरिता बंद; रिझर्व्ह बँकेचे निर्देश

September 24, 2019 0

कोल्हापूर: पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले असून हे निर्बंध सहा माहिन्यांकरिता असणार आहेत. बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून या बँकेचे ऑनलाईन सह सर्व व्यवहार बंद […]

1 14 15 16 17 18 52
error: Content is protected !!