Uncategorized

देवस्थानच्या जमिनींचा गैरवापर करता येणार नाही; केल्यास कारवाई होणार:नूतन सदस्य राजू जाधव

September 24, 2019 0

कोल्हापूर : पश्च्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ताब्यात आज हजारो एकर जमिनी आहेत. या जमिनी लिलाव पद्धतीने किंवा काहींना भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. परंतु जे कोणी या जमिनींचा गैरवापर करत असतील आणि खंड भरत नसतील त्यांना गैरवापर […]

Uncategorized

‘हाउडी मोदी’ कार्यक्रम का केला ??

September 24, 2019 0

तर पुढच्या वर्षी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे त्यामध्ये तिथले 40 लाख भारतीय देखील मतदान करणार आहेत, मागच्या निवडणुकीत भारतीयांची पाहिजे तेवढी मतं ट्रम्प यांना मिळाली नव्हती यावेळी तरी मतं मिळावी म्हणून हा कार्य्रकम.आता भारताच्या […]

Uncategorized

‘रंगवैखरी’ नाट्याविष्कार स्पर्धेसाठी मराठीतल्या दिग्गज कथाकारांच्या श्रेष्ठ कथा विषय म्हणून जाहीर

September 23, 2019 0

एकांकिका स्पर्धांच्या परंपरागत साचेबद्धपणापेक्षा वेगळेपण असलेल्या आणि नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, नृत्य या कलांचा संगम साधून मराठी भाषेच्या दैदिप्यमान परंपरेला आजच्या युवापिढीच्या माध्यमातून उजाळा देण्याचा यशस्वी प्रयत्न करणारी राज्य मराठी विकास संस्थेची राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार […]

Uncategorized

अवैध दारू,शस्त्रे, पैसा आणि बोगस मतदार याबाबत दक्ष राहून कारवाई करावी  

September 23, 2019 0

कोल्हापूर :शांततापूर्ण, पारदर्शी आणि निर्भय वातावरणात विधानसभा निवडणूक पार पडण्यासाठी सीमा भागातील अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवावा. विशेषत: सीमा भागातून अवैध दारू,शस्त्रे,पैसा आणि मतदाना दिवशी बोगस मतदार येण्याची शक्यता लक्षात घेवून सुरूवातीपासूनच दक्ष राहून कारवाई करावी, […]

Uncategorized

शिवसेनेचे “प्रथम ती” महिला संमेलन उद्या शाहू स्मारक भवन येथे

September 23, 2019 0

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाबाबतच्या विचारातून प्रेरणा घेवून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना अध्यक्ष मा. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून नव महाराष्ट्र घडविण्यासाठी महिला सहभागासाठी “प्रथम ती” अभियानातून […]

Uncategorized

आम आदमीची पहिली यादी जाहीर; करवीरमधून डॉ.आंनद गुरव यांना उमेदवारी

September 23, 2019 0

कोल्हापूर:महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी साठी आज आम आदमी पक्षाच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. राज्यभरातून अनेक इच्छुकांचे अर्ज मोठ्या संख्येने राज्य पक्ष कार्यालयाकडे जमा झाले होते. त्यानंतर छाननी प्रक्रिया आणि पक्षाची केंद्रीय स्तरावरील पॉलिटिकल […]

Uncategorized

प्लॅस्टिक बंदीबाबत शाळेच्या विद्यार्थींची जनजागृती रॅली

September 23, 2019 0

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या लक्षतिर्थ वसाहत येथील यशवंतराव चव्हाण विद्या मंदिर  व नाळे कॉलनी येथील विमल इंग्लिश हायस्कूल यांच्यावतीने आज प्लॅस्टिक बंदी जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यानी प्लास्टिक हटाव पर्यावरण बचाव, प्लॅस्टिकचा धोका युध्दापेक्षा मोठा […]

Uncategorized

काश्मीर मध्ये कलम ३७० हटवल्याने महाराष्ट्राला झालेले फायदे

September 23, 2019 0

काश्मीर मध्ये कलम ३७० हटवल्याने महाराष्ट्राला झालेले फायदे१) शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला २) मिडल क्लासवरचे सगळे टॅक्स माफ झाले ३) ७२ हजारांची नोकरभरती झाली ४) बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या ५) महागाई कमी झाली ६) शिवस्मारकाचे […]

Uncategorized

शिवाजी चौक येथे पुन्हा ट्रकची ठोकर; स्मारकाचे नुकसान

September 23, 2019 0

कोल्हापूर: शिवाजी चौक येथे नुकतेच सुशोभीकरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या सभोवती असणाऱ्या लोखंडी ग्रील ला रात्री एका ट्रकने धडक दिल्याने ग्रील संपूर्ण तुटले.चार दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी चौक येथील लोखंडी ग्रिलला वाहन धडकले होते […]

1 15 16 17 18 19 52
error: Content is protected !!