अँमेझॉनने महाराष्ट्रात लाँच केले सर्वात मोठे फुलफिलमेंट सेंटर
मुंबई : महाराष्ट्रात इंफ्रास्ट्रक्चर चा विस्तार करत अँमेझॉन डॉट इन द्वारे राज्यात सर्वात मोठे फुलफीलमेंट सेंटर (एफसी) सुरु करण्याची घोषणा करण्यात आली.त्यामुळे आता सणासुदीच्या सुरुवातीस अॅमेझॉन डॉट इनला ग्राहकांचा अनुभव वाढविण्यास मदत मिळेल.भिवंडीजवळ स्थित या […]