शाहू समाधीस्थळ कामाची महापौरांकडून पाहणी
कोल्हापूर :महापालिकेच्यावतीने सी वॉर्ड सि.स.नं.2948 नर्सरी बाग या जागेत विकसीत करण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाच्या कामाची महापौर सौ.माधवी गवंडी यांनी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचेसमवेत पाहणी केली. महापौर सौ.माधवी गवंडी यांनी समाधी स्थळाचे […]